Ads

चंद्रपूरचे नायब तहसीलदार अजय भास्करवार यांचे अपघाती निधन दुःखद घटना



चंद्रपूरचे नायब तहसीलदार अजय भास्करवार यांचे अपघाती निधन
दुःखद घटना
चंद्रपूर :दिनचर्या न्युज
मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार आज चार वाजताच्या सुमारास तहसीलदार अजय भास्करवार हे मूल मार्गाने चंद्रपूर कडे आपल्या कारने येत होते. मार्गातील चिचपल्ली जवळ असलेल्या एका पेट्रोल पंपासमोर झाङावर कार आदळली. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. त्यांना दवाखान्यात हलवण्यात आले. चंद्रपूर जिल्हाधिकारी डॉक्टर कुणाल खेमनार यांनीही दवाखान्यात जाऊन भेट दिली. नेमका अपघात कसा झाला, याची माहिती मिळाली नाही.या दुःखदायक घटनेने त्यांच्या चाहत्यांत हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघाताची माहिती होताच त्याच्या धर्मपत्नी यांना एका खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. त्यांच्या आत्म्यास ईश्वर शांती देवो हीच प्रार्थना.

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment