Ads

केंद्र सरकारच्या पेट्रोल, डिझेल व गॅससीलेंडर दर वाढीच्या निषेधार्थ काँग्रेसचा बैलबंडी मोर्चा

केंद्र सरकारच्या पेट्रोल, डिझेल व गॅससीलेंडर दर वाढीच्या निषेधार्थ काँग्रेसचा बैलबंडी मोर्चा

केंद्र सरकारच्या पेट्रोल, डिझेल व गॅससीलेंडर दर वाढीच्या निषेधार्थ काँग्रेसचा बैलबंडी मोर्चा

चंद्रपूर :- दिनचर्या न्युज

घुग्गूस येथे केंद्र सरकारच्या पेट्रोल, डिझेल व गॅससीलेंडर दर वाढीच्या निषेधार्थ काँग्रेसचा बैलबंडी मोर्चा काढण्यात आला. अच्छे दिन आयेगे ” बहोत हुई महंगाई की मार,अब की बार मोदी सरकार असे गाजर दाखवीत सत्तेत आलेल्या श्रीमंत व उद्योगपतीच्याच विकासासाठी झटणाऱ्या या भाजप सरकारने पेट्रोल – डिजल – गॅसच्या किमतीत भंयकर अशी दरवाढ करून देशातील सर्व सामान्य नागरिकांचे जगणेच कठीण केले आहेत.कोरोना काळात रोजगार गमावलेल्या नागरिकांना छोट्या व्यापाऱ्यांना मदत करण्या ऐवजी हजारो कोटीचे पॅकेज जाहीर करून फसविले व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्या तेलाची किंमत कवडीमोल झाली असतांना नागरिकांना कमी किमतीत पेट्रोल – डिझेल देण्या ऐवजी इतिहासात कधी न झालेले पेट्रोल व डिजल दर एकसमान करून देशाच्या नागरिकांची लूट केली व दररोज पेट्रोल – डिजल, स्वयंपाक गॅसचे किमतीत वाढ करून नागरिकांच्या खिश्यावर उघड दरोडा घालणाऱ्या या सरकारचे निषेध नोंदविण्या करीता घुग्गुस काँग्रेस तर्फे भव्य मोर्चा काढण्यात आला महिलांनी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला बैलंबंडी त्यावर कार आणि मोटरसायकल ठेवून आणि सोबत सायकल घेऊन भव्य अशी रैल्ली डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक (पोळा मैदान) येथून काढण्यात आली याप्रसंगी काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी,किसान सेल जिल्हाध्यक्ष रोशन पचारे,अनुसूचित जाती विभाग जिल्हाध्यक्ष पवन आगदारी, कामगार नेते सैय्यद अनवर, युवक अध्यक्ष तौफिक शेख,युवा नेते सुरज कन्नूर,शेखर तंगडपल्ली, कल्याण सोदारी,लखन हिकरे,सुरज बहुराशी, देव भंडारी,प्रफुल हिकरे, जावेद कुरेशी,अनिरुद्ध आवळे, विशाल मादर, रोशन दंतालवर, बालकिशन कुळसंगे,साहिल सैय्यद सौ.रंजीता आगदारी,सौ.अलका पचारे, सौ.पद्मा रेड्डी,सौ.विजया बंडीवार,सौ.संगीता बोबडे,सौ.गिता सोदारी,सौ.यास्मिन सैय्यद,सौ.पदमा त्रिवेणी, सौ.मंगला बुरांडे,वंदना क्षीरसागर,

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment