Ads

अष्टविनायक गणेश मंडळाच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटप

गडचांदूर :-अष्टविनायक गणेश मंडळ गडचांदूर च्या वतीने स्थानिक गांधी चौकात विद्यार्थ्यांना स्कूल बॅग देण्यात आले .Distribution of school bags to needy students on behalf of Ashtavinayak Ganesh Mandal
अष्टविनायक गणेश मंडळ दरवर्षी मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्यक्रम राबवून जनहिताचे व समाजहिताचे काम गेल्या अनेक वर्षापासून मंडळातर्फे राबविले जातात त्याचाच एक भग म्हणून या वर्षी सुद्धा भव्य रक्तदान शिबिर, सीसीटिव्ही, लोकार्पण, सेवा सेतू मधून अनेक शेतकरी, बँक ग्राहक यांचे काम व दाखले मोफत देण्यात आले. दिनांक 8 सप्टेंबरला गरजू विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटप करून एक स्तुत्य उपक्रम मंडळाने राबविला .आयोजनासाठी अष्टविनायक गणेश मंडळाचे सतीश बिडकर, उद्धव पुरी, संजय ढेपे, सदाशिव गिरी, निखिल एकरे, दिनेश डांगी, वैभव गोरे, मेघराज एकरे, कार्तिक तुरणकार, राकेश गोरे, बादल पेचे, सचिन रागीट, बंडू चौधरी, तेजस बरसागडे, पदाधिकारी व सदस्यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन उद्भव परी यांनी केले आभार शिक्षक सागर गुडेल्लीवर यांनी म्हणले
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment