Ads

भारत जोडो यात्रेत नांदेड येथे खासदार बाळू धानोरकर यांनी घेतला सहभाग

चंद्रपुर:@Bharat Jodo Yatra काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात निघालेली भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली असून, नांदेड जिल्ह्यामध्ये पदयात्रा सुरू आहे. गुरुवार दिनांक दहा नोव्हेंबर रोजी सकाळी पावणेसहा वाजता कापसी गुफा येथून पदयात्रेला प्रारंभ झाल्यानंतर चंद्रपूरचे काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांनी पदयात्रेत सहभाग घेतला. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची उपस्थिती होती.
MP Balu Dhanorkar participates in Bharat Jodo Yatra at Nanded
सकाळी 5.45 वाजता कापशी गुंफा येथून पदयात्रा प्रारंभ झाली. चांदासिंघ कॉर्नर, नांदेड पोहचली. या मार्गात खासदार बाळू धानोरकर सहभागी झाले होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment