भद्रावती :13सदस्य असलेल्या भाटाळी सेवा सहकारी संस्थेची निवडणूक 26/03/2023रोजी पार पडली.त्यामध्ये दिवाकर नन्नावरे, मोहन तुरारे, दौलत काकडे, चंपत जीवतोडे, देवानंद गरघाटे, पांडुरंग निखाडे, प्रकाश परचाके, विलास सातपुते, डोमा जीवतोडे, मुकेश काकडे पुरोषोत्तम तुरारे, सौं. मनीषाताई भाऊजी सातपुते, श्रीमती निर्मला महादेव हिरादेवे,
यांची बिनविरोध निवडून आले.
Bhatali Seva Cooperative Society No. Election No. 1642 unopposed under the leadership of Sudhakar Rohankar
10/04/2023रोजी अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवडणूक सचिव विजय बाराहते यांचे समक्ष सरपंच सुधाकर रोहनकर यांचे ने्तृत्वात अध्यक्ष दिवाकर दादाजी ननावरे, व उपाध्यक्ष मोहन मारोती तुरारे यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. त्यावेळी सर्व संचालक, गावातील भाऊजी सातपुते, गणेश जिवतोडे, दादाजी ननावरे,गणेश निखाडे, हनुमान परचाके, दिवाकर परचाके, अरुण देवताडे, दिलीप ताजने, रमेश ताजने व असंक्य कार्यकर्ते उपस्तित होते.
सर्व संचालकाना सोसायटी विषयी सुधाकर रोहनकर यांनी मार्गदर्शन केले.व सर्वांचं अभिनंदन करून आभार माणले.
0 comments:
Post a Comment