Ads

असहनीय आजाराला कंटाळून युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

चंद्रपुर :-तळोदी बाळापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या येनोली माल या गावातील इसम प्रमोद कुकसू रामटेके वय 39 वर्ष या इसमाने दिनांक 25/10/23 चे 11.00 वाजता सुमारास येनोली माल या गावातील इसम प्रमोद कुकसू रामटेके वय 39 वर्ष हा त्याचे शेतातील मोहाचे झाडाला गळफास लागून मरण आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.Tired of unbearable illness, youth commits suicide by hanging himself
माहितीच्या आधारे आत्महत्या करणारा इसम याला मागील 15 दिवसापासून त्याला पोटाचा आजार झालेला होता, त्याचा दवाखान्यात उपचार सुरु होता, तो त्याच्या आजारामुळे त्रासलेला होता, त्या त्रासापायी त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. असे त्याच्या परिवारातर्फे सांगण्यात आले. सदर घटने संदर्भात पोस्टे ला मर्ग दाखल करण्यात आली. क्र. 21/23 कलम 174 Cr.P.C.अन्वये नोंद करण्यात आला असून प्रेत उत्तरणीय तपासणी साठी ग्रामीण रुग्णालय, नागभीड येथे पाठवण्यात आले.
असून पुढील तपास ठाणेदार मंगेश भोयर यांचे मार्गदर्शनात PSI सहदेव गोवर्धन व सफौं सुधाकर भानारकर, अंमलदार दिलीप चौधरी करीत आहेत.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment