DON'T MISS
Loading...

शोध पत्रकारितेचं माहेरघर

Ads
  • Home
  • Chandrapur
    • भद्रावती
    • राजुरा
      • गडचांदुर
      • वरोरा
      • DropDown 3
    • ShortCodes
    • SiteMap
    • Error Page
  • महाराष्ट्र
    • यवतमाळ
    • नागपूर
  • Crime Update
Home Uncategories सामाजिक निर्व्यसनी संस्था च्या वर्धापनदिन निमित्तय, निर्व्यसनी घटकांना पुरस्काराचे आयोजन.

सामाजिक निर्व्यसनी संस्था च्या वर्धापनदिन निमित्तय, निर्व्यसनी घटकांना पुरस्काराचे आयोजन.

The Chandrapur Times July 01, 2019
 सामाजिक निर्व्यसनी संस्था च्या  वर्धापनदिन निमित्तय,  निर्व्यसनी घटकांना  पुरस्काराचे आयोजन.
चंद्रपूर-  
 सामाजिक निर्व्यसनी  संस्थांचा  दिनांक आठ जुलै  2019 रोजी संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त निर्व्यसनी स्त्री-पुरुष यांना पुरस्कृत करणार आहेत .  समाजातील निर्व्यसनी घटकांनि  संस्थेशी शनिवार दिनांक  सहा जुलै 2019 पूर्वी छापील कर्जासाठी संपर्क साधावा व समाजाला विषमुक्त करण्याच्या संस्थेच्या ध्येय-  धोरणाला हात  भार लावावा.
मागील पंधरा वर्षापासून सामाजिक निर्व्यसनी संस्था चंद्रपूर जिल्ह्यत समाजातील  व्यसनी  स्त्री-पुरुष,  मुले- मुलींना  जागरुक करण्याचे सामाजिक कार्य करीत आहे.  या समाजकार्याला संस्थेला पंधरा वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होत आहे 8 जुलै 2019 रोजी संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त समाजातील निर्व्यसनी स्त्री- पुरुष, मुले- मुली, यांना माध्यमातून होणाऱ्या कार्यक्रमात गौरवान्विंत  करण्यात येणार आहे.  समाजामधील मध्य पान,  धूम्रपान,  बीड- सिगारेट,  तंबाखूतंबाखू,  गुटका,     खररा,  बिअर, दारू  चरस,  गांजा, भांग, चुट्टा,  सिंगार  अशा मादक पदार्थाचे सेवन न  करणाऱ्या निर्व्यसनी घटकांना या वर्धापन दिनी करून त्यांना प्रोत्साहित केल्या जाणार आहे.  यावर्षीपासून दर वर्षी संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त निर्व्यसनी घटकांना पुरस्कृत करून समाजाला वेसन मुक्त करण्याचा  संस्थेचा मानस आहे.  या पुरस्कारासाठी येणाऱ्या अर्जांचा विचार करून पत्र देऊन पुरस्कार  पुरस्कर्त्यांचा मान्यवराच्या उपस्थित सत्कार करण्यात येणार असून  यातील एका निर्व्यसनी व्यक्तीला ईश्वरचिट्टी  काढून 15000  रोख रक्कम पुरस्कार स्वरूपात व प्रमाणपत्र दिल्या जाणार आहेत.  त्यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात वेसन मुक्त झालेल्यांनी आपला सहभाग  दर्शवावा.  यासाठी सामाजिक निर्व्यसनी संस्था केराप उत्तम बनसोड माता नगर चौक  भिवापुरवार्ड,  लालपेठ,  या पत्त्यावर पाठवावा.  तसेच अधिक माहितीसाठी इच्छुकांनी    0७१७२ - २२६९५३  , ७८७५०८७८९९  या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आव्हान संस्थेच्या उपाध्यक्ष सौ नंदाताई  बनसोड, सौ.  कविता   निब्रड,  सौ राजश्री झाडे,  सौ. ओमीता झाडे,  सौ.  विशाखा  हुमने.  यांनी आयोजित पत्रकार परिषद मध्ये निर्व्यसनी घटकांना आव्हान केले आहे.





Share on Facebook Share on Twitter Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

RELATED POSTS

0 comments:

Post a Comment

Newer Post Older Post Home
Subscribe to: Post Comments ( Atom )
  • Popular Post
  • Video
  • Category

Popular Posts

  • ब्रम्हपुरीत वेश्याव्यवसायावर LCB ची धडक कारवाई; ’माय हेल्थ प्रो स्पा’वर छापा, तीन पीडितांची सुटका — मॅनेजर अटकेत, मालक फरार
    ब्रम्हपुरीत वेश्याव्यवसायावर LCB ची धडक कारवाई; ’माय हेल्थ प्रो स्पा’वर छापा, तीन पीडितांची सुटका — मॅनेजर अटकेत, मालक फरार
    चंद्रपुर :  ब्रम्हपुरी शहरातील शेषनगर परिसरातील माय हेल्थ प्रो स्पा अ‍ॅण्ड वेलनेस सेंटर  My Health Pro Spa and Wellness Center  येथे सुरु अस...
  • सांसद प्रतिभा धानोरकरकर की उपस्थिती में राहुल प्रेमलवार, मनिषा कावले, भारती मेश्राम का कांग्रेस प्रवेश
    सांसद प्रतिभा धानोरकरकर की उपस्थिती में राहुल प्रेमलवार, मनिषा कावले, भारती मेश्राम का कांग्रेस प्रवेश
      मुल / नासीर खान :-  दि.16 नवंबर 2025 रविवार कोमुल स्थित कांग्रेस भवन मे सांसद प्रतिभा धानोरकर, प्रतीपक्ष नेता विधायक विजय  वडेट्टीवार, जिल...
  • !!! मुल में कांग्रेस है कहां ? अधिकांश भाजपा के घुसपैठीए ही !!!
    !!! मुल में कांग्रेस है कहां ? अधिकांश भाजपा के घुसपैठीए ही !!!
    मूल/ नासीर खान :- केंद्र में भाजपा,  राज्य में भाजपा, विधान सभा के विधायक  भाजपा , विकास करने वाले मुनगंटीवार, निधी लाने वाले मुनगंटीवार,100...
  • त्या वाहतूक पोलिसाच्या समोरच घडला जीवघेणा अपघात.
    त्या वाहतूक पोलिसाच्या समोरच घडला जीवघेणा अपघात.
    राजुरा १९ नोव्हेंबर :- दिनांक १८ नोव्हेंबर ला सायंकाळी पाच वाजता नंतर राजुरा येथील आदिफाबाद रेल्वे क्रॉसिंग जवळ भयावह अपघात झाला. दोन्ही दुच...
  • अवैध रेती वाहतूक प्रकरणात तिघे जेरबंददोन ट्रॅक्टरसह 12.20 लाखांचा मुद्देमाल जप्त
    अवैध रेती वाहतूक प्रकरणात तिघे जेरबंददोन ट्रॅक्टरसह 12.20 लाखांचा मुद्देमाल जप्त
    चंद्रपूर, दि. १८ नोव्हेंबर — जिल्ह्यातील अवैध गौण खनिज उपसा व वाहतूक रोखण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा सक्रिय झाली असून काल उशिरा रात्री घुग्घ...

Video Of Day

Video Example

Labels

  • "🚖 Mungantiwar's big announcement for auto drivers — 31 new auto stands
  • 2020
  • akola
  • chadrapur
  • chandrapur
  • chandraur
  • chandrpur
  • chndrapur
  • cuandrapur
  • Delhi
  • DIO
  • ensure ration card by completing required documents - Mridula More
  • Gadchiroli
  • Gujrat
  • IFTTT
  • In future
  • It is not a Rakhi thread but a bond of protection for women.
  • January 4
  • kolhapur
  • London
  • maharashtra
  • MSEB
  • Mumbai
  • Nagpur
  • new Delhi
  • new rules for e-rickshaws!"
  • police
  • pune
  • Ratnagiri
  • Satara
  • Solapur
  • Tehsildar Mool.
  • Theft of electrical aluminum wire uncovered within 24 hours – seven accused arrested
  • to avail benefits of government schemes on ration card
  • valuables worth six lakhs seized
  • Vote theft in Chandrapur district too! Congress district president alleges
  • Women and Child Rights
  • yavatmal
  • YouTube
  • अमरावती
  • अहमदनगर
  • काँग्रेस पार्टीच्या वर्धापन दिनानिमित्त काय म्हणाले पालकमंत्री...!
  • कारंजा
  • किशोर जोरगेवार
  • कोरोना हटाव
  • गडचिरोली
  • गरम ताजा आहाराचा कंत्राट बचतगटांना द्यावा अन्यथा आंदोलन
  • गोंदिया
  • गोपाळकृष्ण मंदिरात भजन
  • ग्रामसेवकांचे काम आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात
  • चंद्रपुर
  • चंद्रपूर
  • चंद्रपूर पोलीस मुख्यालयात कवायत करताना
  • चंद्रपूर पोलीस मुख्यालयात ध्वजारोहण करताना पालकमंत्री विजय वडेट्टीवार
  • चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ध्वजारोहण करताना
  • चंद्रपूर हादरले!
  • चिमूर
  • छोट्या कामासाठी वाहनांचा वापर टाळावा
  • जनता व कार्यकर्ता यांच्या सहकार्याचा विजय. आमदार विजय वडेट्टीवार
  • जनतेने लाँगडाऊन पालन करावे
  • जुन्नर
  • तहसील कार्यालयात नागरिकअनेक समस्याचा पासून वंचित!
  • त्या पुस्तकाच्यावादावर सुधीर मुनगंटीवार यांची जळजळीत प्रतिक्रिया!
  • दहीहंडी उत्सव साजरा
  • देशाच्या स्वातंत्र्यासाठी कोण कोणानी बलिदान केले ते आपण ऐका?
  • धुळे
  • नगर
  • नगाजी मंदिर
  • नवी दिल्ली
  • नागपूर
  • नागभीड
  • न्यु दिल्ली
  • पंतप्रधानच्या आव्हानास जनतेचा भरपूर प्रतिसाद
  • परभणी
  • पालकमंत्री आशा सुरक्षा सुविधा
  • पुणे
  • पोलीस पथक
  • पोल्ट्री
  • भंडारा
  • भद्रावती
  • भर दिवसा चंद्रपूरमध्ये गोळीबार
  • भव्य शेतकरी हक्क परिषद संपन्न
  • महानगरपालिका आमसभेत सत्ताधारी व विरोधक यांच्यात खडाजंगी!
  • महाराष्ट्र
  • माझ्यावर पाळत ठेवण्यासाठी प्रशासनावर दबाव
  • मात्र दारू तस्कर फरार
  • मुंबई
  • मेट्रो
  • यवतमाळ
  • रयतवारी कॉलरीत तृतीयपंथी (किन्नर) समुदायाकडून भोजनदान
  • राष्ट्रीय कर्तव्य म्हणून वृक्षारोपण करा - देवराव भोंगळे
  • लाँकडाऊनचे पालन न करणा-या वर कठोर कारवाई - पोलीस अधीक्षक
  • लालपेठ परिसरातून लाखो रुपयांची दारूसह गाडी जप्त
  • लेख
  • व वंदनीय योजनांचा शुभारंभ
  • वरोरा ( चंद्रपूर )
  • वर्धा
  • वाँक फाॅर लाईफ प्रिव्हेन्ट सुसाईट न व्हाव यासाठी मॅरेथॉन
  • सहसंपादक सि टी न्युज चॅनेल मोनठु सिंग यांच्या वाढदिवसा निमित्त.....!
  • सातारा
  • सिकलसेल जन जागृती सप्ताह अभियान रॉली
  • सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी शरद पवार यांच्यासह विरोधकांवर फोडल खापर!
  • स्पर्धांसाठी तब्बल ३ लाख १५ हजार रुपयांची बक्षीस रक्कम
  • हिंगोली






Powered by Blogger.

Popular Posts

  • ब्रम्हपुरीत वेश्याव्यवसायावर LCB ची धडक कारवाई; ’माय हेल्थ प्रो स्पा’वर छापा, तीन पीडितांची सुटका — मॅनेजर अटकेत, मालक फरार
  • सांसद प्रतिभा धानोरकरकर की उपस्थिती में राहुल प्रेमलवार, मनिषा कावले, भारती मेश्राम का कांग्रेस प्रवेश
  • !!! मुल में कांग्रेस है कहां ? अधिकांश भाजपा के घुसपैठीए ही !!!

Labels

  • अमरावती
  • अहमदनगर
  • किशोर जोरगेवार
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • चंद्रपूर
  • चिमूर
  • नवी दिल्ली
  • नागपूर
  • नागभीड
  • पुणे
  • भंडारा
  • भद्रावती
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • मेट्रो
  • यवतमाळ
  • लेख
  • वर्धा
  • सातारा

Featured Video

Video Example
Created By Web Design by | SMIT DIGITAL MEDIA SMIT DIGITAL MEDIA