DON'T MISS
Loading...

शोध पत्रकारितेचं माहेरघर

Ads
  • Home
  • Chandrapur
    • भद्रावती
    • राजुरा
      • गडचांदुर
      • वरोरा
      • DropDown 3
    • ShortCodes
    • SiteMap
    • Error Page
  • महाराष्ट्र
    • यवतमाळ
    • नागपूर
  • Crime Update
Home चंद्रपूर उपरवाही ग्रामपंचायत येथील ग्राम विकास अधिकारी ढेंगळे यांना मारहाण प्रकरण, जिल्हाभरातून निषेध!

उपरवाही ग्रामपंचायत येथील ग्राम विकास अधिकारी ढेंगळे यांना मारहाण प्रकरण, जिल्हाभरातून निषेध!

The Chandrapur Times July 20, 2019 चंद्रपूर
 
 
उपरवाही ग्रामपंचायत येथील  ग्राम विकास अधिकारी ढेंगळे यांना मारहाण प्रकरण, जिल्हाभरातून निषेध!

चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना  पंचायत समिती   मध्ये येत असलेल्या ग्रामपंचायत  उपरवाही  येथील ग्राम विकास अधिकारी श्री ढेंगळे  यांना दिनांक 9/7/ 2019 ला  ग्रामपंचायतयेथे कामकाज करीत असताना गावगुंडांनी कार्यालयात येऊन मारहाण केल्याचा प्रकार उजेडात आला . या प्रकरणाची सर्व स्तरावरून निषेध करण्यात येत आहे.  कार्यालयातून बाहेर काढून महान करणे ही बाब शासकीय कर्मचाऱ्यांची निंदानालस्ती करणे, कार्यालयात गलिच्छ शब्दात शिवीगाळी करणे, कामात अडथळा करणे, अशा प्रकारचे गाव गुंड येऊन कर्मचाऱ्यांना मारहाण करणे.  या झालेल्या सर्व प्रकरणाचा  म. ग्रा. यू. जिल्हा शाखा  तर्फे ग्रामसेवक संघटनेने  निषेध करून रोष व्यक्त केला आहे.  असे कृत्य करणाऱ्या वर  तात्काळ गुन्हे दाखल करून अटक करण्याची मागणी संघटनेकडून केली जात आहे.  झालेल्या घटना संदर्भात गडचांदूर पोलीस स्टेशन येथे रितसर तक्रार नोंद केली असून  गुन्हेगारावर  कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.  यासंदर्भात चंद्रपूर पंचायत समिती परिसरात  ग्रामसेवक संघटनेच्यावतीने निदर्शने व झालेल्या घटनेचा निषेध  करण्यात आला. यावेळी ग्राम विस्तार अधिकारी नागदेवते.  व्हिडिओ नगराळे, ग्रामसेवक चौधरी,  केंद्रे, देवगडे, दुर्वे, ग्रामसेवक  केवे, ग्रामसेविका  सौ. माथनकर,  सौ नंदेश्वर मॅडम,  सौ.  टापरे  मॅडम.  सौ ढाले मॅडम, बागडे मॅडम, ग्रामसेवक निमसरकार, ग्रामसेवक बोरेवार,  ग्रा. वि. अ. येवले,    ग्रा. वि.अ.वासाडे,  ग्रामसेवक खोब्रागडे ,   इत्यादी  ग्रामसेवकांची उपस्थिती  होती.




Share on Facebook Share on Twitter Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

RELATED POSTS

0 comments:

Post a Comment

Newer Post Older Post Home
Subscribe to: Post Comments ( Atom )
  • Popular Post
  • Video
  • Category

Popular Posts

  • भद्रावती शिवाजीनगर येथे जादूटोण्याचा प्रकार उघडकीस.
    भद्रावती शिवाजीनगर येथे जादूटोण्याचा प्रकार उघडकीस.
    जावेद शेख प्रतिनिधी भद्रावती :- भद्रावती शहरातील शिवाजीनगर येथे जादू टोण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सदर घटनेची तक्रार भद्रावती पोलीस ठाण्य...
  • अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी ३ आरोपींना अटक
    अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी ३ आरोपींना अटक
    चंद्रपूर :- पीडित मुलीने आणि तिच्या वडिलांनी ११ जुलै २०२५ रोजी दुपारी २ वाजता शेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. ज्यामध्ये २४ मे २०२५ रोज...
  • राष्ट्रीय वन्यजीव संवर्धन समितीने केले नागीन आणि तिच्या तेरा पिलांसह बारा अंडे निसर्गमुक्त.
    राष्ट्रीय वन्यजीव संवर्धन समितीने केले नागीन आणि तिच्या तेरा पिलांसह बारा अंडे निसर्गमुक्त.
    राजुरा १३ जुलै :- पावसाळा आला की अनेक पशू पक्षी,जीव, कीटक, सरपटणारे प्राणी यांचा वावर वाढलेला दिसतो. प्रत्येक सजीव आपल्या जीवाची रक...
  • १३ वर्षांनंतर पार पडलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत भाजपचे वर्चस्व
    १३ वर्षांनंतर पार पडलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत भाजपचे वर्चस्व
    चंद्रपुर :- तब्बल १३ वर्षांनंतर पार पडलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे ११ सदस्य संचालक म...
  • अवैध रेती वाहतूक करणाऱ्या हायवावर महसूल विभागाची कारवाई.
    अवैध रेती वाहतूक करणाऱ्या हायवावर महसूल विभागाची कारवाई.
    जावेद शेख प्रतिनिधी भद्रावती :- एका गोपनीय माहितीच्या आधारे अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या एका हायवा वाहनावर कारवाई करीत वाहन तहसील कार्...

Video Of Day

Video Example

Labels

  • 2020
  • akola
  • chadrapur
  • chandrapur
  • chandraur
  • chandrpur
  • chndrapur
  • cuandrapur
  • Delhi
  • DIO
  • Gadchiroli
  • Gujrat
  • IFTTT
  • January 4
  • kolhapur
  • London
  • maharashtra
  • MSEB
  • Mumbai
  • Nagpur
  • new Delhi
  • police
  • pune
  • Ratnagiri
  • Satara
  • Solapur
  • Women and Child Rights
  • yavatmal
  • YouTube
  • अमरावती
  • अहमदनगर
  • काँग्रेस पार्टीच्या वर्धापन दिनानिमित्त काय म्हणाले पालकमंत्री...!
  • कारंजा
  • किशोर जोरगेवार
  • कोरोना हटाव
  • गडचिरोली
  • गरम ताजा आहाराचा कंत्राट बचतगटांना द्यावा अन्यथा आंदोलन
  • गोंदिया
  • गोपाळकृष्ण मंदिरात भजन
  • ग्रामसेवकांचे काम आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात
  • चंद्रपुर
  • चंद्रपूर
  • चंद्रपूर पोलीस मुख्यालयात कवायत करताना
  • चंद्रपूर पोलीस मुख्यालयात ध्वजारोहण करताना पालकमंत्री विजय वडेट्टीवार
  • चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ध्वजारोहण करताना
  • चंद्रपूर हादरले!
  • चिमूर
  • छोट्या कामासाठी वाहनांचा वापर टाळावा
  • जनता व कार्यकर्ता यांच्या सहकार्याचा विजय. आमदार विजय वडेट्टीवार
  • जनतेने लाँगडाऊन पालन करावे
  • जुन्नर
  • तहसील कार्यालयात नागरिकअनेक समस्याचा पासून वंचित!
  • त्या पुस्तकाच्यावादावर सुधीर मुनगंटीवार यांची जळजळीत प्रतिक्रिया!
  • दहीहंडी उत्सव साजरा
  • देशाच्या स्वातंत्र्यासाठी कोण कोणानी बलिदान केले ते आपण ऐका?
  • धुळे
  • नगर
  • नगाजी मंदिर
  • नवी दिल्ली
  • नागपूर
  • नागभीड
  • न्यु दिल्ली
  • पंतप्रधानच्या आव्हानास जनतेचा भरपूर प्रतिसाद
  • परभणी
  • पालकमंत्री आशा सुरक्षा सुविधा
  • पुणे
  • पोलीस पथक
  • पोल्ट्री
  • भंडारा
  • भद्रावती
  • भर दिवसा चंद्रपूरमध्ये गोळीबार
  • भव्य शेतकरी हक्क परिषद संपन्न
  • महानगरपालिका आमसभेत सत्ताधारी व विरोधक यांच्यात खडाजंगी!
  • महाराष्ट्र
  • माझ्यावर पाळत ठेवण्यासाठी प्रशासनावर दबाव
  • मात्र दारू तस्कर फरार
  • मुंबई
  • मेट्रो
  • यवतमाळ
  • रयतवारी कॉलरीत तृतीयपंथी (किन्नर) समुदायाकडून भोजनदान
  • राष्ट्रीय कर्तव्य म्हणून वृक्षारोपण करा - देवराव भोंगळे
  • लाँकडाऊनचे पालन न करणा-या वर कठोर कारवाई - पोलीस अधीक्षक
  • लालपेठ परिसरातून लाखो रुपयांची दारूसह गाडी जप्त
  • लेख
  • व वंदनीय योजनांचा शुभारंभ
  • वरोरा ( चंद्रपूर )
  • वर्धा
  • वाँक फाॅर लाईफ प्रिव्हेन्ट सुसाईट न व्हाव यासाठी मॅरेथॉन
  • सहसंपादक सि टी न्युज चॅनेल मोनठु सिंग यांच्या वाढदिवसा निमित्त.....!
  • सातारा
  • सिकलसेल जन जागृती सप्ताह अभियान रॉली
  • सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी शरद पवार यांच्यासह विरोधकांवर फोडल खापर!
  • हिंगोली






Powered by Blogger.

Popular Posts

  • भद्रावती शिवाजीनगर येथे जादूटोण्याचा प्रकार उघडकीस.
  • अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी ३ आरोपींना अटक
  • राष्ट्रीय वन्यजीव संवर्धन समितीने केले नागीन आणि तिच्या तेरा पिलांसह बारा अंडे निसर्गमुक्त.

Labels

  • अमरावती
  • अहमदनगर
  • किशोर जोरगेवार
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • चंद्रपूर
  • चिमूर
  • नवी दिल्ली
  • नागपूर
  • नागभीड
  • पुणे
  • भंडारा
  • भद्रावती
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • मेट्रो
  • यवतमाळ
  • लेख
  • वर्धा
  • सातारा

Featured Video

Video Example
Created By Web Design by | SMIT DIGITAL MEDIA SMIT DIGITAL MEDIA