DON'T MISS
Loading...

शोध पत्रकारितेचं माहेरघर

Ads
  • Home
  • Chandrapur
    • भद्रावती
    • राजुरा
      • गडचांदुर
      • वरोरा
      • DropDown 3
    • ShortCodes
    • SiteMap
    • Error Page
  • महाराष्ट्र
    • यवतमाळ
    • नागपूर
  • Crime Update
Home चंद्रपूर इटोली ते किन्ही रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम निष्कृष्ट दर्जाचे! कंत्राटदाराच्या मुजोरीचा अजून एक नमुना!

इटोली ते किन्ही रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम निष्कृष्ट दर्जाचे! कंत्राटदाराच्या मुजोरीचा अजून एक नमुना!

The Chandrapur Times July 20, 2019 चंद्रपूर
 इटोली ते  किन्ही  रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम निष्कृष्ट दर्जाचे!  कंत्राटदाराच्या मुजोरीचा अजून एक नमुना!

चंद्रपूर. -  जिल्ह्यातील पालकमंत्री  सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या  बल्लारशा  मुल विधानसभा  क्षेत्रातील इटोली व किन्ही हे गाव  या दोन्ही गावातील जाणारा रस्ता सार्वजनिक  उपबांधकाम विभाग बल्लारपूर  याच्या मार्फत चंद्रपुरातील गजानन कंट्रक्शन कंपनी ला साडेचार किलोमीटर रस्त्याच्या कामाचे कंत्राट दिले आहे .हा रस्ता  चार किलोमीटर लांब व साडे पाच मीटर रुंद करण्याचे काम संबंधित  कंत्राटदाराला दिले आहे. इटोली ते  किन्ही  या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू असून या कामात कंत्राटदाराकडून निष्कृष्ट साहित्याचा वापर केला जात असून खोद काम न करता सुमार गरजेची गिट्टी पसरवून त्यावर रोड लोलर फिरवून  मरमत केली जात आहे.  हा रस्ता गाव खेड्यातील मधुन जात असल्याने याकडे कुण्याही अधिकाऱ्यांचे लक्ष जात नसल्याने या रस्त्याच्या कामाचे बांधकाम हे कामचलाऊ पणाचे करीत असल्याचे या परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री  सुधीर मुनगंटीवार यांनी या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी  लाखो रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला.आपल्या क्षेत्राचा विकास झपाट्याने व्हावा हा यांचा मागचा उद्देश असला तरी कंत्राटदार व संबंधित विभागाचे अभियंते याकडे निष्काळजी करीत असल्याचे दिसून येते. रस्ता रुंदीकरणाचे काम होत असताना त्यावर संबंधित बांधकाम विभागाने आपली जबाबदारी म्हणून त्या कामाकडे कटाक्षाने पाहिले जायला पाहिजे, पण तसे होताना दिसत नाही. कंत्राटदाराच्या मुजोरीने दोन्ही बाजूला खोदकाम न करता, त्यावर मुरूम टाकने,  परत गिट्टी टाकने, त्यावर मुरूम टाकून पाणी मारून लोलर ने दबाई करणे.  या पद्धतीचे रस्त्याचे बांधकाम होणे अपेक्षित असताना कंत्राटदार थातूर-मातूर काम करीत आहे.  या कंत्राटदाराने या परिसरात आतापर्यंत अनेक काम केलेले ही सर्व कामे याच पद्धतीचे झाल्याचे निष्पन्न होत आहे.  तरी कुठलाही संबंधित विभागाचे अधिकारी  यांच्यावर चौकशी करून कारवाई करताना दिसून येत नाही.
संबंधित कामाबद्दल सार्वजनिक उप बांधकाम विभाग बल्लारपूर येथील उप अभियंता यांना विचारणा केली असता अशा प्रकारचे कुठलेही काम जर आढळले तर आम्ही कंत्राटदारावर कारवाई करू असे बोलते झाले.  मात्र हे काम बांधकाम विभागाच्या नियमानुसार होईल त्यात कुठलीही हयगय केली जाणार नाही असे  माध्यमाशी बोलताना  सांगितले. 
समधित कामावर  कामगारांची पिळवणूक होत असून त्यांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचा प्रकार  कंत्राटदाराकडून होत आहे. पुरुषांना फक्त तीनशे रुपये रोजी तर महिलांना दोनशे रुपये रोजंदारीवर राबवून घेत आहे त्यांच्या कुठल्याही नियमानुसार पीएफ नसून त्यांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचा  प्रकार या कंत्राटदाराकडून होत आहे. या सदर  बाबीची कार्यकारी अभियंता यांनी चौकशी करून संबंधित कामावर असणाऱ्या कामगारांची  पिळवणूक न होता त्यांच्या कामाचा मोबदला त्यांना मिळाला पाहिजे. व संबंधित विभागाकडून होत असलेले काम हे योग्य नियमाप्रमाणे व्हायला पाहिजे अशी या परिसरातील नागरिकाची मागणी आहे.
  




Share on Facebook Share on Twitter Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

RELATED POSTS

0 comments:

Post a Comment

Newer Post Older Post Home
Subscribe to: Post Comments ( Atom )
  • Popular Post
  • Video
  • Category

Popular Posts

  • हरदोना (बु.) येथील हत्या प्रकरणी दोघांना अटक.
    हरदोना (बु.) येथील हत्या प्रकरणी दोघांना अटक.
    राजुरा २९ जुन:- राजुरा तालुक्यातील हरदोना (बु.) गावात भावाने भावाचा गळा दाबून हत्या केल्याची घटना दि. २८ जून रोजी रात्री नऊ वाजता घडली...
  •   भद्रावती नगर परिषद कार्यालयातील साहित्याची जप्ती.
    भद्रावती नगर परिषद कार्यालयातील साहित्याची जप्ती.
    जावेद शेख प्रतिनिधी भद्रावती :- आठवडी बाजारासाठी भाडेतत्वावर दिलेल्या खासगी जमिनीचा जवळपास ६६ लक्ष रुपये किराया जमिनमालकाला वेळोवेळी मागणी क...
  • जप्त केलेला अवैध वाळूसाठा घरकुल लाभार्थ्यांना वितरित.
    जप्त केलेला अवैध वाळूसाठा घरकुल लाभार्थ्यांना वितरित.
    जावेद शेख भद्रावती प्रतिनिधी:- काही दिवसांपूर्वी चंदनखेडा परिसरात महसूल विभागातर्फे जप्त करण्यात आलेल्या वीस ब्रास वाळू साठ्याचे वितरण तहसील...
  • अल्पवयीन मुलीच्या हत्येसंदर्भात प्रशासनाने गांभीर्याने तपास करावा
    अल्पवयीन मुलीच्या हत्येसंदर्भात प्रशासनाने गांभीर्याने तपास करावा
    जावेद शेख प्रतिनिधी : भद्रावती तालुक्यातील चोरा येथे 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृत्यू हा अतिशय दुर्दैवी असून संशयास्पद सुद्धा आहे. या संपूर्...
  • वृद्धास ट्रकने चिरडले.
    वृद्धास ट्रकने चिरडले.
    राजुरा ३० जुन :- मुलीला बाळंतपणासाठी भुरकुंडा (बुज.) येथून राजुरा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यास आलेल्या दौलत जंगु कुळमेथे ह्या ६५ व...

Video Of Day

Video Example

Labels

  • 2020
  • akola
  • chadrapur
  • chandrapur
  • chandraur
  • chandrpur
  • chndrapur
  • cuandrapur
  • Delhi
  • DIO
  • Gadchiroli
  • Gujrat
  • IFTTT
  • January 4
  • kolhapur
  • London
  • maharashtra
  • MSEB
  • Mumbai
  • Nagpur
  • new Delhi
  • police
  • pune
  • Ratnagiri
  • Satara
  • Solapur
  • Women and Child Rights
  • yavatmal
  • YouTube
  • अमरावती
  • अहमदनगर
  • काँग्रेस पार्टीच्या वर्धापन दिनानिमित्त काय म्हणाले पालकमंत्री...!
  • कारंजा
  • किशोर जोरगेवार
  • कोरोना हटाव
  • गडचिरोली
  • गरम ताजा आहाराचा कंत्राट बचतगटांना द्यावा अन्यथा आंदोलन
  • गोंदिया
  • गोपाळकृष्ण मंदिरात भजन
  • ग्रामसेवकांचे काम आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात
  • चंद्रपुर
  • चंद्रपूर
  • चंद्रपूर पोलीस मुख्यालयात कवायत करताना
  • चंद्रपूर पोलीस मुख्यालयात ध्वजारोहण करताना पालकमंत्री विजय वडेट्टीवार
  • चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ध्वजारोहण करताना
  • चंद्रपूर हादरले!
  • चिमूर
  • छोट्या कामासाठी वाहनांचा वापर टाळावा
  • जनता व कार्यकर्ता यांच्या सहकार्याचा विजय. आमदार विजय वडेट्टीवार
  • जनतेने लाँगडाऊन पालन करावे
  • जुन्नर
  • तहसील कार्यालयात नागरिकअनेक समस्याचा पासून वंचित!
  • त्या पुस्तकाच्यावादावर सुधीर मुनगंटीवार यांची जळजळीत प्रतिक्रिया!
  • दहीहंडी उत्सव साजरा
  • देशाच्या स्वातंत्र्यासाठी कोण कोणानी बलिदान केले ते आपण ऐका?
  • धुळे
  • नगर
  • नगाजी मंदिर
  • नवी दिल्ली
  • नागपूर
  • नागभीड
  • न्यु दिल्ली
  • पंतप्रधानच्या आव्हानास जनतेचा भरपूर प्रतिसाद
  • परभणी
  • पालकमंत्री आशा सुरक्षा सुविधा
  • पुणे
  • पोलीस पथक
  • पोल्ट्री
  • भंडारा
  • भद्रावती
  • भर दिवसा चंद्रपूरमध्ये गोळीबार
  • भव्य शेतकरी हक्क परिषद संपन्न
  • महानगरपालिका आमसभेत सत्ताधारी व विरोधक यांच्यात खडाजंगी!
  • महाराष्ट्र
  • माझ्यावर पाळत ठेवण्यासाठी प्रशासनावर दबाव
  • मात्र दारू तस्कर फरार
  • मुंबई
  • मेट्रो
  • यवतमाळ
  • रयतवारी कॉलरीत तृतीयपंथी (किन्नर) समुदायाकडून भोजनदान
  • राष्ट्रीय कर्तव्य म्हणून वृक्षारोपण करा - देवराव भोंगळे
  • लाँकडाऊनचे पालन न करणा-या वर कठोर कारवाई - पोलीस अधीक्षक
  • लालपेठ परिसरातून लाखो रुपयांची दारूसह गाडी जप्त
  • लेख
  • व वंदनीय योजनांचा शुभारंभ
  • वरोरा ( चंद्रपूर )
  • वर्धा
  • वाँक फाॅर लाईफ प्रिव्हेन्ट सुसाईट न व्हाव यासाठी मॅरेथॉन
  • सहसंपादक सि टी न्युज चॅनेल मोनठु सिंग यांच्या वाढदिवसा निमित्त.....!
  • सातारा
  • सिकलसेल जन जागृती सप्ताह अभियान रॉली
  • सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी शरद पवार यांच्यासह विरोधकांवर फोडल खापर!
  • हिंगोली






Powered by Blogger.

Popular Posts

  • हरदोना (बु.) येथील हत्या प्रकरणी दोघांना अटक.
  • भद्रावती नगर परिषद कार्यालयातील साहित्याची जप्ती.
  • जप्त केलेला अवैध वाळूसाठा घरकुल लाभार्थ्यांना वितरित.

Labels

  • अमरावती
  • अहमदनगर
  • किशोर जोरगेवार
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • चंद्रपूर
  • चिमूर
  • नवी दिल्ली
  • नागपूर
  • नागभीड
  • पुणे
  • भंडारा
  • भद्रावती
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • मेट्रो
  • यवतमाळ
  • लेख
  • वर्धा
  • सातारा

Featured Video

Video Example
Created By Web Design by | SMIT DIGITAL MEDIA SMIT DIGITAL MEDIA