Ads

जिल्हा कारागृहात कैद्याने गळफास लावून केली आत्महत्या! सुरक्षाचा प्रश्न ऐरणीवर!

जिल्हा कारागृहात कैद्याने गळफास लावून केली आत्महत्या!सुरक्षाचा प्रश्न ऐरणीवर!


दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर -
चंद्रपूर जिल्हा कारागृहात कैद्याने गळफास घेत आत्महत्या केल्याने एकचं खळबळ उडाली आहे.
या पुर्वी सुद्धा कैद्याने आत्महत्या केली होती. चंद्रपूर जिल्हा कारागृहात अशा प्रकारच्या घटना होणे म्हणजे जिल्हा कारागृहात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हा कैद्यी
गडचिरोली जिल्ह्यातील हत्या प्रकरणातील आरोपी उमेश नैताम हा मागील 11 महिन्यापासून जिल्हा कारागृहात बंदिस्त होता. मागच्या आठवड्यात गडचिरोली जिल्ह्यातील कैदी हा आजाराने मरण पावला होता काही दिवस ह्या घटनेला उलटत नाही तर 21 जुलैला खुनाच्या आरोपीने गळफास घेत आत्महत्या केली. घटनेची नोंद शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे, उमेशने आत्महत्या का केली याच कारण अस्पष्ट आहे.


Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment