Ads

ट्रॅव्हल्स चालकाचे गाडीवरचे नियंत्रण सुटल्याने भिषण अपघात

Travels The driver lost control of the vehicle and had a tragic accident
Travels driver lost control of the vehicle and had a tragic accident
वरोरा (प्रती) :- ट्रॅव्हल्स चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने दुसऱ्या बाजूच्या रोडने जात असलेल्या ट्रकवर ट्रॅव्हल्स आदळल्याने दोघे जागीच ठार तर पंधरा पैकी आठ गंभीर जखमी झाले,या अपघातामुळे तब्बल दोन तास वाहतूक ठप्प झाली होती, सदर घटना हायवे लगत असलेले लगान बार वरोरा येथे आज सायंकाळच्या सुमारास ५.३०घडली.
नागपूर वरून चंद्रपूर कडे जाणारी ट्रॅव्हल्स गाडी क्र mh 40AT 481ही भरधाव वेगाने येत होती, वरोरा येथील लगान बार जवळ येताच ट्रॅव्हल चालकाचे गाडीवरचे नियंत्रण सुटले आणि डिवायडर व विद्युत खांब्याला धडक देऊन दुसऱ्या बाजूच्या रोडने जात असलेल्या ट्रक क्र, mh34bg9540 ला जोरदार आदडली व ट्रकच्या समोरील भागात घुसल्याने ट्रॅव्हल्स व ट्रक चालक हे दोघेही जागीच ठार झाले, हा अपघात इतका भीषण होता की, ट्रॅव्हल्स ट्रकला आदडली नसती तर पलटी झाल्याने अनेकांचे जीव गेले असते.या अपघातामुळे तब्बल दोन तास वाहतूक ठप्प झाली होती,,गंभीर जखमी प्रवाश्यांना चंद्रपूरला हलविण्यात आले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment