चंद्रपूर :- सर्वत्र महिला दिन साजरा होत असताना ऑटोचालक मालक, पुरुष बचतगटाचा वतीने पाण्याची टाकी आटो स्टॅड चंद्रपूरतर्फे Men's self help group felicitates Women's Day zone chairperson Chhabutai Vairagade &AutoRiksha driver Owners union
8 मार्चला महिला जागतिक दिनानिमित्त मनपाचा झोन १ च्या सभापती, कर्तबगार नगरसेविका छबुताई मनोज वैरागडे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी साक्षी कार्लेकर सौ,पूजा पडोळे, अर्चना चहारे, प्रणिता जुमडे, यांचाही सन्मान करण्यात आला.
यावेळी अध्यक्ष सुजोत भासरकर, सचिव प्रकाश भैसार, प्रयास पाथाडे, विलास गाऊत्रे, मनोज जीडेवार, बाबाराव राजनकर, राजेंद्र हजारे, नशीय मामु, विशाल राऊत बबन कांबळे, शामराव दानव, विलास पोटदुखे, प्रशांत वानखेडे, बाळूभाऊ पेटकुले, भीमराव घडसे ,विनोद देठे, गौतम रामटेके, गणेश खनके यांची उपस्थिती होती. संचालन राजुभाऊ मोहूर्ल यांनी केले.
0 comments:
Post a Comment