Ads

राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण

भद्रावती तालुका प्रतिनिधि:-
भद्रावती तालुक्यातील मौजा काटवल (भ) येथे दिनांक ५ मार्च २०२२ रोजी वंदनिय राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण सोहळा पार पडला.
श्री. गुरुदेव सेवा मंडळ काटवल (भ.) व ग्राम वासी यांच्या सौजन्याने ४ व ५ मार्च रोजी दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करून दिनांक ५ मार्च २०२२ रोनी भ्रम्हलिन वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांच्या मूर्ती ची स्थापना करून मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले या प्रसंगी या अनावरण सोहळ्याचे अध्यक्ष श्री दामोधरजी बोबडे माजी सेवानिवृत्त शिक्षक हे होते तर उद्धघाटक म्हणून श्री सुधीर भाऊ मुडेवार सामाजिक कार्यकर्ते हे होते प्रमुख पाहुणे म्हणून श्री सेवकराव मिलमिले प्रचारक गुरुदेव सेवा मंडळ पंढरपुर श्री देठे गुरुजी प्रचारक, श्री. माणिकराव डुकरे आसाळा, श्री. नयन जांभुळे सरपंच ग्रा.प.चंदनखेडा, सौ कल्पना भोंगळे सरपंच, श्री विकास गजभे सरपंच, श्री किशोर ढोक हनुमान मंदिर अध्यक्ष,श्री मनोज आसुटकर, भोंगळे गुरुजी हे होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment