Ads

रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना सत्ते मध्ये भागीदारी मिळवुन देणार - दीपक निकाळजे

Republican Party workers will get a share in power - Deepak Nikalje
चंद्रपूर:- दिनांक : 07/03/2022 : आरपीआय (आंबेडकर) *जिल्हा-चंद्रपूर कार्यकर्ता संमेलन* *पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.दिपकभाऊ निकाळजे* यांना संबोधित करताना म्हणाले की, *पक्षात *सर्व जाती,धर्म,भाषेचे लोक सोबत घेऊन, जनाधार वाढवून, सोबत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना सत्ते मध्ये भागीदारी मिळवुन देण्याचा मी संकल्प केला आहे*. कोणत्याही पक्षाशी युती केली तर ती पक्ष हितासाठीच करेन.
पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस *डॉ. मोहनलाल पाटील* म्हणाले की, "आमचा पक्ष देशातील 30 राज्यात कार्यरत आहे. चंद्रपुरात रिपब्लिकन पक्षाला पुन्हा बळकट करून *रिपब्लिकन योद्धा स्मृतीशेष बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे जी यांचे स्वप्न साकार करायचे आहे. खरे.*.
विदर्भ प्रदेश महिला विंग व चंद्रपूर जिल्हाध्यक्षा *सौ.प्रिया खाडे* यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला संबोधित करणाऱ्या नेत्यांमध्ये *महाराष्ट्र कार्याध्यक्ष श्री.बाळासाहेब पवार, विदर्भ प्रदेशाध्यक्ष श्री.महेंद्र मुनेश्वर, नागपूर जिल्हाध्यक्ष श्री.विनोद थूल, गडचिरोलीचे अध्यक्ष श्री. जिल्हाध्यक्ष श्री शंकर आत्राम, गोंदिया जिल्हा प्रभारी श्री कुवरलाल रामटेके, भंडारा जिल्हाध्यक्ष श्री सतीश बनसोड* यांनी संबोधित केले. *कार्यक्रमाला हर्षल गुलघाणे, सुधा अलोने, कविता महाजन, सुषमा खाडे, मनीषा रामपूरकर, सुधा सहारे, शुभांगी दुपारे, प्रगती भोसले, तानाजी मिसले, विवेक खाडे, पंचम आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमास पक्षाचे महिला, पुरुष व युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment