Ads

परसोड़ी चे जंगल जळून खाक

गोंडपिपरी:- तोहोगाव पासून अवघ्या पाच कीमि वर असलेल्या परसोड़ी व कुडेसावली बिट्टत आग लगुण तीन दिवसांपासून जंगल जलत आहे पन तिथे आग विजविन्या साठी कोणताही वन कर्मचारी आले नाही सम्पूर्ण 500 हेक्टर जंगल जळाले.Burn the forest of Parsodi
वन परिक्षेत्र कार्यालय कोठारी अंतर्गत येत असलेल्या परसोड़ी व कुडेसावली बीटात एक तारखे पासून तीन दिवस जंगल जळत होते पन आग विजवायला कोणीही गार्ड,फॉरेस्टर, वाचर,आले नाही या आगित लाकुड, बाम्बू, राज्या जळून खाख झाल्या अंदाजे 500 हेक्टर जंगल जळले असताना फक्त 4 हेक्टरचाच पंचनामा केला अशी धुळफेक करुण वन विभागाला अंधारात ठेवत आहे परसोड़ी ,कुडेसावली बिट्टातिल कर्मचारि मुख्यालाई राहत नसून बाहेरुन जाने येणे कारित आहे कधी कधी कर्तव्यावर येत नाही म्हणून येथे अवैध व्रुक्षतोड़ illegal tree Cutting , सुद्धा आहे या बिटाचे बिट निरीक्षण करावे अशी मागणी होत आहे
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment