Ads

स्थानिक गुन्हे शाखाची मोठी कारवाई, बनावट सुगधिंत तबाखूच्या कारख्यान्यावर धाड

चंद्रपुर:- दिनांक 02/06/2022 रोजी पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे स्थानिक गुन्हे स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर यांना मुखबिर व्दारे माहिती मिळाली कि पोस्टे तळोधी बाळापुर हद्दीतील मौजा वलनी येथे सचिन वैद्य रा तळोधी बाळापुर याचे फॉर्महाऊस येथे मजा, ईगल व हुक्का असे कंपनिचे सुगंधीत तंबाखु आणुन ते एका मशीनच्या साहायाने भेसळ  Counterfeiting करून मजा सुगंधीत तबाखुचे डब्यात भरून सिलबद करून तो सुगंधीत तबाकु मजा  Aromatic tobacco म्हणुन अवैधरित्या विक्री करीत आहे.
अशी माहिती मिळताच लागलीच सदरची माहिती मा. पोलीस अधिक्षक श्री अरविद साळवे सा. चंद्रपुर याना देवुन पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे स्थानिक गुन्हे स्थानिक गुन्ह चंद्रपुर हे स्थानिंग गुन्हे शाखेचे अधिकारी व अमदार सपोनि संदिप कापडे, पोउपनि अतुल कावळे सफो / 1317 राजेद्र खनके मोहया / 2215 संजय आतकूलवार पोहवा / 145 सुरेन्द्र महतो नापोशि/2493 गणेश मोडुलें, 2535 / संतोष येलपुलवार 2435 / संजय वाढई पोशि/ 516 गोपीनाथ नरोटे, -2255 / गणेश भोयर 2948/ प्रांजल झिलपे 2579 / गोपाल आतकुलवार 2626 / दिपक डॉगरे 2949 / कुदणसिंग बावरी चालक पोहवा / 779 प्रमोद डबारे चानापोशि/ शेखर आसुटकर मुखबिरचे खबरे नुसार सचिन वैद्य रा. तळोधी बाळापुर याचे फॉर्महाऊस वर धाड टाकुन पाहणी केली असता सदर ठिकाणी एकूण आठ इसम 25 से 30 वयोगटातील मुले हजर मिळुन आले. तम्बाखू साहित्य पॅकींग करण्याचे यंत्र • तंबाखू बारीक करण्याचे यंत्र इत्यादी साहित्य व खालील प्रमाणे माल मिळून आला. 1) हुक्का शिक्षा सुगंधित तंबाखु ईगल सुगंधित तंबाखु मजा सुगंधित तंबाखु याचे वेगवेगळ्या ,वजनाचे शिलबंद पाकेट व खुला सुगंधित तंबाखु एकुण वजन 990 किलो 800 ग्रॉम 2) चरील प्रमाणे बनावट सुगंधित तंबाखु बनवण्याकरीता वेगवेळ्या मशनरी वजन काटा सिलींग ● मशिन लेबल मशिन बारकोड मशिन लाकडी मशिन मिक्सर मशिन व इतर साहित्य 3) वरील प्रमाणे कच्चा माल आनण्याकरीता व पक्का माल वाहतुक करीता आरोपीने वापरलेली एक मारुती सुझिकी विटारा ब्रिझा MH 06 BM41724) यातील आरोपीने सदर गुन्हयात वापरलेले एकुण 8 मोबाईल फोन असा एकुण 25,71,550/- रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर घटनास्थळावरूण एकुण 8 आरोपीना ताब्यात घेण्यात आले असुन त्यामध्ये आरोपी नामे 1 ) सलमान आरीफभाई कासमानी, वय 27 रा. आरमोरी जि. गडचिरोली यांचे सोबत काम करणारे 2) सागर तेजराम सतीमेश्राम वय 23 रा खडाळा ता. साकोली जिल्हा भंडारा. 3) रोहीत माणिक धारणे वय 22 रा. गोगाव ता. ब्रम्हपुरी जिल्हा चंद्रपुर, 4) वैभव प्रभाकर करकाडे वय 24 रा. ता. ब्रम्हपुरी जिल्हा चंद्रपुर, 5) सागर संजय गजभिये वय 24 रा. सांगीडी ता साकोली जिल्हा भंडारा, ६) वैभव भास्कर भोयर वय 22 रा. भगतसिंग चौक आरमोरी जिल्हा गडचिरोली 7) मयुर सुरेश चाचर वय 27 रा. सांगीडी ता. साकोली जिल्हा महाराता, साकोली जिल्हा भंडारा 8) खेमराज विलास चटारे वय 20 रा. भगतसिंग चौक आरमोरी जिल्हा महचिरोली असे आहे.

प्रतिबंधित सुगंधीत तंबाखु, मजा ईगल व हुक्का अशा कंपनिचे अवैधरित्या सुगंधीत तंबाखु आणुन, साठवनुक करून त्यात इतर तंबाखु व सुगंधित तंबाखु मिसळवून मजा सुगंधीत तंबाखुचे पात भरून त्याचे बनावट, सिलींग / पॅकींग व वजनी करून सिलबंद केले तो सुगंधीत तंबाकु मजा असल्याचे खोटे शिक्का लावून जनसामान्यांना चतया भावाने विक्रीसाठी तयार करून जनसामान्यांची फसवणुक केली. तसेच सदरचा तंबाकु हा मानवी आरोग्यास हाणीकारक आहे. याचे पुर्ण कल्पना असून सुदधा बनावट सुगंधित तंबाखु Fake scented tobacco तयार केला त्यावरूण त्यांचे विरुद्ध कलम 328. 420, 468, 472 272 273 188 भादंवि अन्न सुरक्षा व मानक अधिनियम 2006 चे कलम 58 प्रमाणे पोलीस स्टेशन तळाची येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची यशस्वी कामगीरी मा. श्री. अरविंद साळवे पोलीस अधिक्षक चंद्रपुर, अप्पर पोलीस अधिक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांचे मार्गदर्शनात पो.नि. बाळासाहेब खाडे स्थानिक गुन्हे शाखा यांचे सह स्थानिक गुन्हे शाखा पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक संदिप कापडे, पोलीस उप निरीक्षक अतुल कावळे, सफौ 1317 राजेद्र खनके पोहवा ,2215 संजय आतंकुलवार मोहया , 145 सुरेन्द्र महतो नापोशि, 2493 गणेश मोहुर्ले, 2535 , संतोष येलपुलवार 2435 ,संजय वाढई पोशि, 518 गोपीनाथ नरोटे, 2255 , गणेश मोयर 2048 ,प्राचाल झिलपे 2579, गोपाल आतकुलवार 2626, दिपक डोंगरे 2949,कुदणसिंग बावरी चालक पाहवा ,779 प्रमोद डबारे चानामाशि, शेखर आसुटकर यानी केली
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment