Ads

आदिवासी विद्यार्थिनीच्या विनयभंग करणाऱ्या शिक्षकाला अटक

चंद्रपुर :-चंद्रपूर शहरातील भवानजीभाई चव्हाण हायस्कूल विद्यार्थिनींचा विनयभंग तसेच अन्य कारणांसाठी सतत वादात राहात असते. नुकत्याच उघडकीस आलेल्या घटनेमध्ये इयत्ता दहावीतील दोन विद्यार्थिनींचा शिक्षकाने विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणी रामनगर पोलिसांनी अभिजीत रागीट या शिक्षकाला गुरुवारी पहाटे पोक्सो अंतर्गत अटक केली आहे.Teacher arrested for molesting tribal student

भवानजीभाई चव्हाण शाळेच्या दोन शिक्षकांनी वर्षभरापूर्वी एका वसतिगृहात राहात असलेल्या शाळेच्याच विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता पुन्हा असाच प्रकार उघडकीस आला आहे. अभिजीत रागीट हा शिक्षक इयत्ता दहावीला शिकवितो. विद्यार्थिनींना धमकी देवून त्यांचा विनयभंग केल्याचा आरोप आहेभवानजीभाई चव्हाण शाळेच्या दोन शिक्षकांनी वर्षभरापूर्वी एका वसतिगृहात राहात असलेल्या शाळेच्याच विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता पुन्हा असाच प्रकार उघडकीस आला आहे. अभिजीत रागीट हा शिक्षक इयत्ता दहावीला शिकवितो. विद्यार्थिनींना धमकी देवून त्यांचा विनयभंग केल्याचा आरोप आहे.

भवानजीभाई चव्हाण शाळेच्या दोन शिक्षकांनी वर्षभरापूर्वी एका वसतिगृहात राहात असलेल्या शाळेच्याच विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता पुन्हा असाच प्रकार उघडकीस आला आहे. अभिजीत रागीट हा शिक्षक इयत्ता दहावीला शिकवितो. विद्यार्थिनींना धमकी देवून त्यांचा विनयभंग केल्याचा आरोप आहे.

खेडेगावातून शिक्षणासाठी आलेल्या दोन आदिवासी विद्यार्थिनींनी शिक्षकाचा हा जाच आणखी किती दिवस सहन करायचा म्हणून आपबिती पालकांना सांगितली. पालकांच्या तक्रारीवरून दोन्ही विद्यार्थिनींनी बुधवारी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यांच्या तक्रारीवरून अभिजीत रागीटविरुद्ध पोक्सो तसेच अनुसूचित जाती-जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. case has been registered under POCSO as well as Scheduled Castes and Scheduled Tribes Prevention of Injustice Atrocities Act त्याला गुरुवारी पहाटे अटक करण्यात आली. त्याच्या छातीत दुखू लागल्याने उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. वैद्यकीय कारणांमुळे त्याला गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले नाही, असे रामनगर पोलिसांकडून सांगण्यात आले. दरम्यान, शाळा व्यवस्थापनाने या प्रकरणाची अंतर्गत चौकशी सुरू केली आहे.

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment