सावली :-सावली तालुक्यातील जीबगांव येथे माननीय पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्राथमिक आरोग्य केंद्र जिबगांव येते दिनांक १/१०/२२ रोज शनिवारला आरोग्य शिबिरांचे Organized free health camp at Jibgaon.. आयोजन करण्यात आलेले आहेत या आरोग्य शिबिरामध्ये नेत्र तपासणी बालरोग तपासणी स्त्री रोग तपासणी व विविध आजाराची तपासणी सकाळी १० ते दुपारी ३=०० वाजेपर्यंत होणार आहे तरी जास्तीत जास्त संख्येने प्राथमिक आरोग्य केंद्र जिबगाव येथे उपस्थित राहून शिबिराचा लाभ घ्यावा असे आव्हान या शिबिराचे आयोजक ग्रामपंचायत सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते राकेश गोलेपल्लीवार यांनी केले आहे .

त्यावेळी कार्यक्रमास उपस्थित मान्यवर मा. खासदार अशोक जी नेते चिमूर गडचिरोली लोकसभा क्षेत्र मा. आमदार बंटी भाऊ भागंडीया चिमूर क्षेत्र मा. माजी आमदार अतुल भाऊ देशकर ब्रह्मपुरी सावली विधानसभा क्षेत्र मा संतोष भाऊ तंगडपल्लीवार माजी बांधकाम सभापती जिल्हा परिषद चंद्रपूर, मा भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष अविनाश पाल ,मा भारतीय जनता पार्टीचे तालुका महामंत्री सतीश बोमावार, जिल्हा भा ज पा महीला उपाध्यक्ष सौ निलमताई सुरमवार,देवराव सावकार मुद्दमवार ,प्रकाश पाटील गडमवार, आधी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती राहणार आहे तरी जास्तीत जास्त संख्येने उपस्थीत राहुन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आव्हान राकेश गोलेपल्लीवार ग्रामपंचायत सदस्य ,राजु देशमुख सेवा सह का सोयायटी अध्यक्ष जिबगांव,अशोक पाल,दिलीप चुदरी,नथ्थुजी राऊत प्रभाकर डायकी पुरुषोत्तम भोयर, विक्रांत भोयर आदिनी केली आहे.
0 comments:
Post a Comment