Ads

श्रीमान सुरेश बंडीवार ह्यांचा वाढदिवस शिवभोजन केंद्रात थाटात संपन्न.

तुकुम /चंद्रपूर:-चंद्रपुरातील सेवाभावी व दानशूर व्यक्तिमत्व म्हणून सुपरिचित असलेले श्री सुरेश बंडीवार ह्यांचा वाढदिवस तुकुम येथील शिवभोजन केंद्रात 100 भोजन लाभार्थ्यांना मिठाई वितरित करून संपन्न झाला.
Mr. Suresh Bandiwar's birthday was celebrated in a grand manner at Shiv Bhojan Kendra
याप्रसंगी युवा छायाचित्रकार देवानंदजी साखरकर, समीर लाभे ,नरेंद्र लभाने,प्रियंका पुनवटकर,श्रीराम पा न्हेरकर ,देवराव कोंडेकर ,शिवानी बोबडे,रंजना नाकतोडे ,चेतन नाकतोडे ,सोनू नाकतोडे इत्यादीची महत्वपूर्ण उपस्थिती लाभली होती
यावेळीसुरेश बंडीवार ह्यांचे वाढदिवसानिमित्त केक व कुंकूमतीलक लावून त्यांचे वाढदिवस अभिष्टचिंतन करण्यात आले तसेच त्यांना शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन कौटुंबिक सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाप्रसंगी बंडीवारजी यांनी विकलांग सेवा संस्था व शिवभोजन केंद्राच्या कार्याची प्रसंशा करून वाढदिवसानिमित्य विकलांग कल्याणासाठी मौलिक मदतिचा हात त्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आणि प्रथमच अशा पद्धतीचा वाढदिवस साजरा केल्याचे मत व्यक्त केले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment