Ads

हरवलेला मोबाईल फोन सायबर विभागाचे सहाय्याने सिंदेवाही पोलिसांनी शोधून तक्रारदारास दिला परत

(प्रशांत गेडाम)सिंदेवाही - गोपीचंद मांदाडे तालुका सिंदेवाही हा व्यक्ती दुसऱ्या तालुक्यात वैयक्तिक कामा करता गेला असता मोबाईल फोन हा त्याचा हरवला त्याने याची तक्रार सिंदेवाही पोलीस स्टेशनला दिली होती.
Sindewahi Police recovered the lost mobile phone with the help of cyber department and returned it to the complainant
त्या व्यक्तीने मोबाईल हरवल्याची तक्रार देताच पोलिसांनी त्याची तक्रार सायबर सेल कडे पाठवले असता सायबर सेल ने नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने शोधला याची माहिती सिंदेवाही पोलिसांना सांगीतले असता , सिंदेवाही पोलिसांनी सदर मोबाईल शोधून तक्रारदाराला पोलिस स्टेशन ला बोलवत तक्रारदार (गोपीचंद मांदाडे) यांना त्यांचा मोबाईल फोन परत केला. त्यानें आणंद व्यक्त करीत सिंदेवाही पोलिसांचे आभार मानले आहेत.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment