(प्रशांत गेडाम)सिंदेवाही - तालुक्यातील सरडपार चक या रेती घाटावरुन विना रॉयल्टी तसेच विना वाहतुकीचे परवाना असलेला विना नंबरचा वाहन टँक्टर ट्राली रेती भरून असलेली 11 जानेवारी बुधवार ला रात्रौ 1-00 वा.दरम्यान वाहतूक करीत आहे अशी माहिती मिळताच सिंदेवाही तहसिलदार यांचा आदेशानुसार मंडळ अधिकारी व तलाठी यांनी सदर प्रकरणात टँक्टर ट्राली सरडपार चक येथिल रेती घाट रस्त्याने जात सदर रेती भरलेला टँक्टर पकडला व तहसिल कार्यालय सिंदेवाही येथे जप्त केला आहे.At Sardpar Chak, a tractor carrying illegal sand was caught by the mandal officer and the Talathi
Home
chandrapur
सरडपार चक येथे रात्रौ अवैध रेतीची वाहतूक करणारा टक्टर मंडळ अधिकारी व तलाठी यानी पकडला
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
0 comments:
Post a Comment