Ads

राहुल गांधी यांनी अदानी प्रकरणी संसदेत विचारलेल्या प्रश्नांवर मोदी सरकार घाबरले.

चंद्रपूर : कॉंग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी अदानी प्रकरणी संसदेत विचारलेल्या प्रश्नांवर केंद्र सरकार घाबरले. अदानी प्रकरणी जेपीसी लावण्याची वेळ येऊ शकते या भितीपोटी राहुल गांधींना अडकविण्यात आले असून सत्याचा विजय होईल यासाठी कॉंग्रेसने आता देशभर सत्याग्रह आंदोलन सुरू केले आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते अतूल लोंढे यांनी आज चंद्रपूर येथे पत्रकार परिषदेत दिली.Rahul Gandhi's questions in Parliament on the Adani case scared the Modi government.
यावेळी खा. बाळू धानोरकर, आ. सुभाष घोटे, माजी आमदार डॉ. अविनाश वारजूरकर, चंद्रपुर जिल्हा ग्रामीण जिल्हा अध्यक्ष प्रकाश देवतळे ,चंद्रपुर शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रामू तिवारी ,काँग्रेसचे ओबीसी सेलचे जिल्हाअध्यक्ष दिवाकर निकुरे , चंद्रपुर शहर काँग्रेसच्या अध्यक्षा वैरागडे ,अश्विनी खोब्रागडे,माजी महापौर संगिता अमृतकर, अमृता ठेमस्कर के.के.सिंग आदी उपस्थित होते.

काँग्रेस नेत राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला अदानी उद्योग समुहात संसदेत १२ लाख कोटीने कशी वाढली मोदी सरकार संसदेचे कामकाज अदानी उद्योग समुहात गुंतवलेल्या शेल कंपन्यातील २० हजार कोटी रूपये कुणाचे असा प्रश्न सरकारला विचारला. उपस्थित केला.या प्रश्नाचे उत्तर देण्यात अपयशी ठरलेल्या केंद्र सरकारने थेट राहुल गांधी यांचेवर खासदारकी रद्द करण्याची कारवाई केली, याचा आम्ही निषेध करीत असल्याचे काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी सांगितले. या प्रश्नाचे उत्तर देण्यात अपयशी ठरलेल्या केंद्र सरकारने बेट राहुल गांधी यांचेवर खासदारकी

रद्द करण्याची कारवाई केली, जबाबदार कोण असा की मार्च याचा आम्ही निषेध करीत त्यांनी उपस्थित केला. असल्याचे यावेळी काँग्रेसचे विमानतळ, संरक्षण क्षेत्र, कर्जा क्षेत्रात मोदी सरकारने अदानीला कशी मदत केली, याचे पुरा राहुल गांधींनी दिले.पुढे बोलताना लोंढे म्हणाले की, कोळश्याची ओव्हर व्हॅल्यूएशन करून देशातील पॉवर प्लॅन्टला दिले गेले. त्यामुळे वीज दरवाढीचा बोजा सर्वसामान्यांवर पडत आहे. गत ९ वर्षात अदानी समुहाची संपत्ती १२ लाख कोटीने कशी वाढली असा प्रश्नही लोंढे यांनी यावेळी उपस्थित केला. लोकांच्या एलआयसीचे पैसे खासगी उद्योगांमध्ये गुतवणूक करण्यात आले. कर्मचाऱ्यांच्या एपीएफओचे पैसेही असेच गुंतविण्यात आले. याला जबाबदार कोण असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. विमानतळ, संरक्षण क्षेत्र ,ऊर्जा क्षेत्रात मोदी सरकारने अदानीला कशी मदत केली याचे पुरावे राहुल गांधींनी दिले.
राहुल गांधी यांनी संसदेत अदानी घोटाळयाची मुद्दा उपस्थित केला मात्र त्यांची भाषणाचा भागच संसदेच्या कामकाजातून वगळण्यात आले. एकूणच अदानी घोटाळयाची चौकशीसाठी संयुक्त संसदीय समिती गठीत करण्याची मागणी कॉंग्रेसने लावून धरली आहे मात्र भारतीय इतिहासात प्रथमच मोदी सरकार संसदेचे कामकाज चालू देत नसल्याचे आरोप यावेळी लोंढे यांनी केला . आम्ही काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते राहुल गांधी यांच्या सोबत असून ही लढाई आता सत्याग्रहाच्या रूपाने घराघरातून लढली जाईल असे सूतोवाच अतूल लोंढे यांनी केले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment