मदीना मस्जीत कमेटी तर्फे इफ्तार पार्टीचे आयोजन
तालुका प्रतिनिधी(जावेद शेख):
रमजान चा पवित्र महिना शुरु आहे सर्व मुस्लिम बांधव या पवित्र रमजान महिना मध्ये उपवास रोजा ठेवतात या कार्यक्रमात इफ्तार पार्टीचे आयोजन मदिना मस्जिद येते करण्यात आले.
या इफ्तार पार्टीत तहसीलदार अनिकेत सोनवणे ,ठानेदार बिपिन ईंगळेवंचीत बहुजन आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश कुशल भाऊ मेश्राम, राष्ट्रवादी कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सुधाकर रोहनकर,भद्रनाग मंदिरचे विश्वस्त योगेश पांडे,शिव सेना( शिंदे गट)तालुका अध्यक्ष नरेश काळे ,माजी विधानसभा प्रमुख विलास नेरकर, भाजपा युवा मोर्चाप्रदेश उपाध्यक्ष अमित गुंडावार ,युवा उद्धोजक नकुल प्रशांत शिंदे,नायब तहसीलदार मलिक पठान साहेब,अपंग विभागचे जिल्हा प्रमुख प्रा.ताजने,यांच्या प्रमुख उपस्थितीत मदिना मस्जीत च्या ग्राऊंड येथे मुनाज शेख सदर मदिना मस्जीत याच्या मार्गर्दशनात पार पाडला. यावेळी मुस्लिम बंधुना पवित्र रमज़ानच्या सर्व पाहुन्याने शुभेच्छा दिल्या.
यावेळी तहसीलदार अनिकेत सोनवणे यांनी उपस्थितांना संबोधित केले.
मला आनंद आहे की भद्रावती शहरातील सर्व अधीकारी तसेच राजकीय नेते मित्र मंडळी सर्वांना येथे आमंत्रित केले आणि त्यांना इफ्तारला उपस्थित राहण्याची संधी दिली. त्या बद्दल भद्रावती चे तहसीलदार अनिकेत सोनवने साहेबांनी सर्वांचे अभिनंदन केले.
आजचा दिवस खूप आनंदाचा आहे. जिथे आम्ही सर्वजण इफ्तार पार्टीसाठी आलो आहोत. दिवाळी असो किंवा रमजान, हिंदू, मुस्लिम, शीख,बोध्द, ख्रिश्चन सर्व भद्रावतीत एकाच ठिकाणी येतात आणि एकमेकांबद्दल प्रेम व्यक्त करतात. या भावनेची देशात सर्वाधिक गरज आहे, असे मत भद्रावती चे ठानेदार बिपिन ईंगळे यांनी व्यक्त केले.
सर्व या देशाची शांतता, बंधुता टिकवून ठेवण्यासाठी एकत्र काम करू असा संदेश आजच्या इफ्तार पार्टीच्या माध्यमातून देण्याचा संकल्प मदिना मस्जीत कमेटीने केल्या बद्दल सर्व पदाधिकारी यांचे अभिनंदन करतो असे मत वंचित चे कुशल मेश्राम यांनी व्यक्त केले.
पवित्र रमजान महिन्याच्या सर्व मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा देतो हा महीना त्यागाचा बंधुभाव जपन्याचा आहे मुस्लीम बांधव रोजे व नमाज पठन करून देवाची उपासना करतात हे काम खरच वाखन्यजोगे आहे असे मत राष्ट्रवादीचे सुधाकर रोहनकर यांनी मांडले
यावेळी मदीना मस्जीत चे सदर मुनाज शेख, महेबुब खॉ पठान, ऐजाज अली,मैलाना फारुख चिस्ती,ख्वाजा गरीब नवाज मस्जीत चे हाजी डॉ.शकील , रब्बानी शेख, अक्सा मस्जीत चे मजहर भाई , ईसराईल खॉ पठान,बशीर भाई ईंदिरा मस्जीत हाजी ईकलाख अली,हाजी ईसराईल ,सरदार खॉ ,अजीज शेख,ईरफान कुरेशी, आकीब खान, अयफाज पठान, शमशाद शेख, अशपाक मामु, अजीज भाई अंकल,रेहान शेख, रहेमानसैय्यद ,अफरोज, अनिस ,जुबेर,अकमल,राहील,जाहीद,रब्बु शेख,रमीज भाई,समीर ,शाबु खान,रफीक शेख,अल्तमश शेख,जाकीर अली, तसेच भद्रावती येथील प्रमुख मुस्लीम प्रतिष्टीत ग्नमान्य इतर मदीना मस्जीतचे प्रमुख पदाधिकारी, व कार्यकर्ते उपस्थित होत
0 comments:
Post a Comment