Ads

अखेर.. त्या मृतदेहाची ओळख पटली मंदिराच्यावर कुजलेल्या अवस्थेत आढळला होता मृतदेह

(प्रशांत गेडाम)सिंदेवाही :- सिंदेवाही शहरातील जुनाबसस्थानक बाजार चौकातील सोमेश्वर मंदीराचा वरील भागात काल शुक्रवारी दि. 28 एप्रिल ला सांयकाळ 6 वाजता दरम्यान अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली होती.Finally.. that body was identified. The body was found in a rotting state on the temple
मृतदेह आढळल्याची वार्ता शहरात पसरल्याने पाहण्यासाठी शेकडो नागरिकांची घटनास्थळावर गर्दी जमली, मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. माहिती मिळताच सिंदेवाही पोलिस घटनास्थळी पोहचली. मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा करून ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे शवविच्छेदनासाठी पाठविला होता. सिंदेवाही पोलीसांनी सदर मृतक व्यक्तीची तपासणी केले असता आधार कार्ड वरून मृतकाची
ओळख पटली असुन मृतकाचे नाव - रामदास मेश्राम रा. सिंदेवाही असे आहे. सदर घटनेचा पुढील तपास सिंदेवाहीचे पोलिस निरीक्षक तुषार चव्हाण हे करीत आहेत.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment