Ads

पिपरी ( देशमुख ) येथे वेकोली महाप्रबंधक आभाससिह यांची पूरपरिस्थीती संदर्भात भेट .

भद्रावती तालुका प्रतिनिधी जावेद शेख :आज पिपरी ( देश ) येथे उजाग्राम येथील वे को ली महाप्रबंधक आभास सि ह यांनी गावाला भेट देउन पुरामुळे काय काय समस्यांना पुढे जावे लागते याबाबत ग्रामस्थांशी चर्चा करून दोन्ही वर्धा नदी घाटाची पाहनी केली . वं उकनी वेकोलीची डंपीग बदल सोबतच्या वेकोली अधीकार्यानी पानी गावात घूसनार नाही यावर उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या .Meeting of WCL General Manager Abhas singh regarding flood situation at Pipri (Deshmukh).
सन 2022 मध्ये आलेल्या महापुरामुळे गावात पानी शीरले व घरांची पडझड झाली होती . अन्न धान्य ओले झाले होते . व जनावराच्या चार्याची समस्या उद्दभवली होती . गावातील बरेच लोक बोटच्या साहयाने ढोर वासा शाळेत पाठवले होते . सतत तीन दिवस रेस्क्यू टीम बोलावली होती त्यात दवाखान्या अभावी गावातील आजाराने दोन जीव गमवावे लागले . अशा परीस्थीती याही वर्षी झाली तर काय करावे या कारना ने ग्रामस्थ धास्तावले आहे . वेळीच पूरपरिस्थिती चे नियोजन व्हावे म्हणून सभोवतालच्या वेकोली अधिकायांच्या भेटी गाठी घेवून ग्रामपंचायत मार्फत त्यांना निवेदन देउन प्रत्यक्ष पाहणी करीता बोलावले जात आहे याच अनुषंगाने पिपरी देश ग्रामपंचायत सरपंचा अर्चनानांदे उपसरपंच पंकज खटाळे सदस्य विजय मडावी सदस्य संदिप खुटेमाटे सदस्या कवीता खुटेमाटे सदस्या सुनिता दर्वा सदस्या काजल चव्हान यांनी पूरपरिस्थी संदर्भाचे निवेदन सर्व वेकोली कार्यालयात दिले . वेकोली महा प्रबंधक आभास सींह यांना त्यांच्या डंपींग मुळे भविष्यात काय त्रास पिपरी गावाला होणार आहे . हे नदी घाटावर डंपीग समोर उभे करून ग्रा. प . सदस्य संदिप खुटेमाटे ' मोहन दर्वी ' पो पा .सुनिता ठोंबरे सरपंच अर्चना नांदे ग्रा प सदस्या काजल चव्हान ग्रा प . सदस्य विजय मडावी उपसरपंच पंकज खटाळे यांनी समजावून सांगितले व त्या वर उपाययोजना तात्काळ करण्यात याव्या अशी आग्रहाची मागणी केली . यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते ..
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment