Ads

चंद्रपूरची इशिका प्रमोद सहारे महाराष्ट्र राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत द्वितीय क्रमांकाची मानकरी

चंद्रपुर :चंद्रपूरची इशिका प्रमोद सहारे हिने महाराष्ट्र राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला आहे. दि. 4 ते 6 ऑगस्ट दरम्यान वसई मुंबई येथे सम्पन्न झालेल्या स्पर्धेत इशिका उपविजेती ठरली. आ. हितेंद्र ठाकूर यांच्या शुभहस्ते तिने पारितोषिक स्वीकारले.
Ishika Pramod Sahare of Chandrapur won the second rank in the Maharashtra State Level Chess Championship
दि. 23 जुलै रोजी झालेल्या चंद्रपूर जिल्हा स्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत इशिका सहारे हिने तृतीय क्रमांक पटकावत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी तिची निवड झाली. राज्यस्तरीय स्पर्धेत द्वितीय क्रमांकावर मोहोर उमटवत इशिकाने चंद्रपूर जिल्ह्याची मान अभिमानाने उंच केली आहे. स्थानिक माउंट कारमेल कॉन्व्हेंट मध्ये 4 थ्या वर्गात शिकणाऱ्या इशिकाने तिच्या यशाचे श्रेय आईवडील व शिक्षकांना दिले आहे. इशिकाचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment