Ads

"तुझ्यात मी" फेम अभिनेता शक्तीवीर धीराल यांची भटाळी ग्रामपंचायतीला सदिच्छा भेट. "Tujyaat Me" fame actor Shaktiveer Dhiral's goodwill gift to Bhatali Gram Panchayat.

भद्रावती तालुका प्रतिनिधी (जावेद शेख) :-"तुझ्यात मी" या मराठी चित्रपटात  मुख्य भूमिका साकारलेल्या सीने अभिनेता शक्तीवीर धीराल यांनी तालुक्यातील भटाळी ग्रामपंचायत कार्यालय तथा गावाला सदिच्छा भेट दिली.  "Tujyaat Me" fame actor Shaktiveer Dhiral's goodwill gift to Bhatali Gram Panchayat.
यावेळी भटाळी ग्रामपंचायतचे सरपंच तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुधाकर रोहनकर यांनी त्यांचे स्वागत केले.सुधाकर रोहनकर यांचे गाव विकासाचे कार्य हे असाधरण असल्यामुळेच ते येथे सतत वीस वर्षांपासून सरपंच पदी विराजमान आहे. ही त्यांच्या कामाची व लोकप्रियतेची पावती असल्याचे शक्तीवीर धीराल यांनी यावेळी सांगितले. धीराल यांनी भटाळी गावात फिरून काही गावकऱ्यांशी संवादही साधला व सुधाकर रोहनकर यांच्या माध्यमातून गावाचा व परिसराचा विकास निरंतर होत राहावा अशी सदिच्छाही यावेळी व्यक्त केली. यावेळी डॉक्टर विजय निरंजने राजेंद्र ताजणे, दिनेश काकडे,दिवाकर क्षीरसागर, प्रशांत डाहुले, सौ नीलिमाताई रोहनकर, पुनमताई गावडेस रजनी ताई आदी उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment