Ads

प्रहार चंद्रपूर जिल्हा अध्यक्षपदी सतीश बिडकर व शेरखान पठाण यांची नियुक्ती

चंद्रपुर :-प्रहार पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा दिव्यांग कल्याण विभाग प्रमुख यांच्या आदेशानुसार तसेच प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार जनशक्ती पक्षाच्या चंद्रपूर जिल्हा प्रमुखपदी सतीश बिडकर व शेरखान पठाण तर प्रहारचे दिव्यांग संघटना जिल्हाध्यक्ष पंकज माणूसमारे यांची प्रहार जनशक्ती पक्षाच्या जिल्हाप्रमुख पदी निवड करण्यात आली. Appointment of Satish Bidkar and Sherkhan Pathan as President of Prahar Chandrapur District
प्रहारचे संस्थापक अध्यक्ष बच्चू भाऊ कडू हे २६ सप्टेंबर रोजी चंद्रपूर दौऱ्यावर आले असताना त्यांच्या आदेशाने या निवडी करून नियुक्तीपत्र देण्यात आले.
सतीश बिडकर शेरखान पठाण व पंकज माणूसमारे यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्व जिल्हाभरातून कौतुक करण्यात येत आहे. आगामी काळात प्र- हार पक्षाचे व बच्चू भाऊ यांचे विचार रुजवण्यासाठी सतत काम करत राहणार. प्रश्न मार्गी लावण्या करिता कटी बद्ध राहील, असा बिडकर यांनी दिला. तर चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व शहरी व ग्रामीण भागात पक्षाची मजबुत बांधणी करत बच्चू भाऊच्या विचारांना बळकटी देण्याचा निर्धार शेरखान पठाण व पंकज माणूसमारे यांच्याकडून करण्यात आला. यावेळी स्वीय सहाय्यक अमित वानखेडे , संजय गोमकाळे, अतुल निमरड, अमित बहादुरे,अक्षय बोंदगुलवार, गणेश उराडे, संदीप झाडे विशाल कुडे, अमोल दातारकर, हर्षल ढोके, अमोल काटकर, ओंकार कांबळे, परमेश्र्वर वाघमारे, अनुप राखुंडे, नितेश कोडपे व जिल्हाभरातील प्रहारचे पदाधिकारी उपस्थित
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment