भद्रावती तालुका प्रतिनिधी :- आष्टा येथील गजानन भाऊराव कारमेंगे(26)व तेथील किरण राजू गुरुनुले(24)यांनी तंटामुक्त समिती कडे लग्न लावून देण्याची विनंती केली होती.On the initiative of Tantamukt Samiti, the couple got stuck in the marriage bond.
त्या नुसार महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष दिवाकरजी शेंडे यांनी दोघांची कागदपत्रे तपासून त्यांचा विवाह माँ माणिका मंदिर येथे पंचासक्षम लावून दिला.यावेळी सरपंच चांगदेव भाऊ रोडे,सुहास बहिरे पोलीस पाटील, निखिल तिवाडे, किशोर कावडे, हरीश राजु,कारमेगे, संजय ददमल, चेतन कारमेंगे, तसेच गावातील इतर नागरिक उपस्थित होते
0 comments:
Post a Comment