Sadguru Jagannath Baba death anniversary celebration at Srikshetra Bhandewada.
यामधे 1 जून शनिवार ला सकाळी 9.16 वाजता श्री. वसंतराव झोलबाजी धानोरकर यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात येणार आहे. तसेच श्रीमद भागवत कथा सप्ताह ह. भ. प श्री. जगन्नाथदास दिगंबर महाराज यांच्या सुमधुर वाणीतून होणारं आहे.दररोज काकडा, हरिपाठ, किर्तन होणारं आहे.. तसेच 7 तारखेला पुण्यतिथी निमित्त पालखी सोहळा व काल्याचे कीर्तन 10.30 ते 1 यावेळेत होणारं आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी यांचा लाभ घ्यावा. अशी विनंती संस्थानचे अध्यक्ष श्री.बबनरावजी धानोरकर तसेच विश्र्वस्त मंडळ व गावकरी मंडळ यांच्याकडून करण्यात आले आहे*श्रीक्षेत्र भांदेवाडा येथे सद्गुरू जगन्नाथ बाबा पुण्यतिथी सोहळा.
चंद्रपुर :- विदेही सद्गुरू जगन्नाथ बाबा यांचा 28 वा पुण्यतिथी उत्सव सोहळा दिनांक 1 जून 2024 ते 7 जून 2024 पर्यंत साजरा कऱण्यात येणार आहे.
0 comments:
Post a Comment