सादिक थैम प्रतिनिधी वरोरा: पीडित युवती ही रात्रौ ११.४५ ते १२.३० दरम्यान आपल्या घराच्या स्वच्छतागृहामध्ये शौचासला गेली असता, आरोपी जेवण झाल्यानंतर तो त्याचे घराचे स्लॅब वर फिरायचा कारण पीडित मुलीच्या घराचेच पाठीमागे आरोपी चे घर आहे.
Accused youth molests young woman
त्यावेळेस पीडित युवतीचे प्रसाधन गृहाकडे गेला.मुलगी वाईट स्थितीत होती हे आरोपीने दरवाज्याच्या फटीमधून पहिले.त्यानंतर मुलाने प्रसाधन गृहाला असलेल्या दरवाजाला ठोकले. मुलगी घाबरली आणि तिने आई - वडीलाला बोलावण्यासाठी आरडा - ओरड केली.परंतु आवाज त्यांचेपर्यंत पोहचला नाही.आणि त्याच वेळेस आरोपी पळून गेला.नंतर मुलीने आई - वडीलाला घडलेला प्रकार सांगितला.त्यानंतर वडिलांनी पोलिसात तक्रार दिली.आरोपींचे नाव सुरेंद्र धनराज साखरकर वय ३५ वर्ष,राहणार शेगाव वडिलाचे तक्रारीवरून पोलिसांनी पंचनामा केला आणि आरोपीला अटक केली.आरोपीवर भारतीय न्यायसंहिता कलम ७४,७७,७८ २०२३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक योगेंद्रसिंग यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सूरजसे करीत आहे.
0 comments:
Post a Comment