Ads

अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर महसूल विभागाची कारवाई.

जावेद शेख प्रतिनिधी भद्रावती:-
एका गोपनीय माहितीच्या आधारे अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर वरकारवाई करीत वाहन तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहे.
Revenue Department takes action against tractor transporting illegal sand.
सदर कारवाई नागपूर चंद्रपूर हायवे मानोरा फाट्याजवळ हॉटेल जमघट जवळ मांगली नाल्या,वरून भद्रावती शहराकडेकडे जात असलेल्या एक ब्रास भरून असलेल्या ट्रॅक्टर वर महसूल विभागाच्या गौण खनिज पथकातर्फे दिनांक 21 रोजसोमवार रोज साडेअकरा वाजतादरम्यान कारवाईकरण्यात आली. एम एच34 p77या क्रमांकाच्या वट्राली क्रमांक एम एच 34L/908 ट्रॅक्टर वाहना तर्फे अवैध रेती वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती महसूल विभागाला मिळाल्यानंतर सदर कारवाई करण्यात आली. सदर ट्रॅक्टरहा श्रीकृष्ण गणपत जीवतोडे राहणार भद्रावती यांच्या मालकीचा असल्याचे सांगण्यात आले. सदर कारवाई तहसीलदार राजेश भांडारकर यांच्या मार्गदर्शनातमंडळ अधिकारी रमेश आवारी ग्राम महसूल अधिकारी खुशाल तुरा रे यांनी केली.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment