पिडीतांच्या पालकांसह आदीवासी समाजाच्या विविध संघटनांनी घेतली
ना. हंसराज अहीर व भाजपा आमदारांची भेट
चंद्रपूर: राजुरा येथील इन्फंट जिजस सोसायटी द्वारा संचालीत वस्तीगृहात घडलेल्या अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रकरणाचा तपास सुरू असुन सी.बी.आय. चैकशी करता मागणी केली आहे. अत्याचार झालेल्या मुलींचे कोणतेही शैक्षणीक नुकसान होऊ दिल्या जाणार नसुन त्यांच्या पुर्नवसनासाठी शासन प्रयत्नरत आहे. प्रकरणाची सखोल चैकशी सुरू असुन दोषींना कडक शिक्षा झाल्याशिवाय आपण स्वस्थ बसनार नाही. पिडीतांना सर्वतोपरी न्याय मिळवुन देणार असल्याचे मत केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी व्यक्त केले.
आज दि. 06 रोजी पिडीतांचे पालक, उपभोक्ता एवं मानव अधिकार सभा व आदिवासी समाजाच्या विविध संघटनांच्या पदाधिकाÚयांनी ना. अहीर यांची भेट घेतली त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आदिवासी विधीमंडळ अनु. जमाती कल्याण समिती प्रमुख आ. अशोक ऊईके, आ. राजु तोडसाम, आ. अॅड. संजय धोटे, आ. नानाजी शामकुळे, राहुल सराफ, आदिवासी नेते दयालाल कन्नाके, नगरसेविका ज्योती गेडाम, शितल कुळमेथे यांची उपस्थिती होती.
इन्फंट जिजस सोसायटीच्या संचालक मंडळाकडुन मुलींची तपासणी खासगी रूग्णालयात करण्यासाठी दबाब आणला जात असुन अन्य मुलीही आपापल्या घरी परतल्या आहे.
संस्थेचे संचालक मंडळावर कारवाई करणे, तपासामध्ये पोलीस प्रशासनाकडुन दिरंगाई करणाÚया दोषी अधिकाÚयांवर कारवाई करण्याची मागणी करत पिडीत मुलींना न्याय मिळवुन देण्याची मागणी यावेळी पिडीतांच्या पालकांसह शिष्टमंडळातील पदाधिका-यांनी केली.
यावर ना. अहीर यांनी आरोपींची नार्को टेस्टची गरज जाणवत असुन जलद गतीने तपास होण्याकरिता 2018 वुमन प्रोटेक्शन अॅक्ट अंतर्गत फाॅस्ट ट्रक वर दोषींना कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी प्रकरणाची सी.बी.आय. चैकशी करण्याची मागणी केली असुन सर्व आमदार देखील सी.बी.आय. चैकशीची मागणी करित आहे. मुलींचे शैक्षणीक नुकसान होणार नाही त्यांच्या शिक्षणासाठी प्रशासनाकडुन सकारात्मक कार्यवाही केली जात असल्याचे सांगीतले. तसेच ना. अहीर यांनी पिडीत मुलींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्याची पिडीत मुलींच्या पालकांना आग्रही विनंती केली.
अत्याचारग्रस्त पिडीतांच्या पालकांसह आदिवासी नेते वाघुजी गेडाम, अरूण मडावी, गणेश गेडाम उपभोक्ता एवं मानव अधिकार सभेचे सौ. मनिषा भाके, वंदना अंबादे, आरती आक्केवार, वसंत गजपुरे, अमृता गड्डमवार, प्रिती जकाते, वनमाला संजय परसुटकर, देवांनद ठाकरे, सचिन कोंडावार आदींच्या उपस्थितीमध्ये ना. हंसरास अहीर यांना निवेदन देवुन प्रकरणाच्या तपास व मुलींच्या पुढील शैक्षणीक विषयावर चर्चा करण्यात आली.
धन्यवाद!

0 comments:
Post a Comment