Ads

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी करवाई, लाखो रुपयाची दारू जब्त,

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी करवाई, लाखो रुपयाची दारू जब्त,


चंद्रपूर

चंद्रपूर शहरात मोठ्या प्रमाणांत चोरट्या मार्गाने दारूचा साठा आणल्या जात असतो. पोलिसांची नजर चुकवून दररोज अवैधरित्या येत असलेला दारूसाठा पोलिस खबरी यांच्या माध्यमांतून पोलिस पकडतात. असाच दारूसाठा स्थानिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून एका टाटा इण्डिगो वाहनातून आज पकडण्यात आला, या कारवाईत आरोपी नामे अब्दुल मुबीन उर्फ शहजाद अब्दुल मुतली वय २३ वर्ष स. [रहगत नगर लालखदी रोड हमीदिया
मरिजच्या मागे अमरावती,याला पकडण्यात आले. सोबतच द्वारू वाहतुक करणारी टाटा ईन्हीगो निळ्या रंगाची MH 26
L 2220 ही गाडी जब्त करून त्यामधून अंदाजे ५००००० रुपयाचा देशी दारूचा साठा मिळाला.आरोपी
यांचेविरूध्द रामनगर पोलिस स्टेशन चंद्रपूर येथे कलम ६५ (अ), ८३ म.दा का. अन्वये गुन्हा नोंद करण्यांत आला असून
रामनगर पोलिस स्टेशनचे ठाणेदार हाके अधिक तपास करीत आह
ही करवाई सहा.फी. पंडीत व हाहे./७७८ स्थागुशा यांच्या नेत्रुत्वात २४/११/२०१९ रोजी मा. पो.नि.सा. स्थागुशा चंद्रपूर यांचे मार्गदर्शनाखाली चंद्रपुर शहर परिसरात आरोपी शोथ व प्रोक्षी. बाबत जमूद पंच व पो. स्टाप पोहवा /१५३३ सुरेश केमेकर
नापोलि/२२१५ संजय आकुलवार, पोशी अनुप शालीकग्राम डांगे व. क ६८० पोशी/ २५४९ नितिन सयपुरे सह खाजगी वाहनाने पेट्रोलींग करीत असतांना मुखबीरव्दारे खात्रीशीर खबर मिळाली की एक टाटा ईन्डींगो निळया रंगाची के MH 26 .
2220 मधून दारूच्या पेटया वाहून रेहमत नगर कडुन बजाज पॉलीटेकीक कॉलेज रोडने बिनबा गेट मार्ग येत आहे अशी
माहिती मिळताच सोबत असलेल्या पंच व पो स्टाफला देवून बिनब गेट ते बजाज पोलीटेकनीक कॉलेज
बजाज पॉलीटेक्नीक कॉलेज रोडने कार
येतांना दिसली .गाडी पंच व पो.स्टॉफच्या मदतिने हात दाखायुन गाडी थांबविली
डायव्हर सिटवर बसलेले ईस्मास खाली उतरण्यास सांगताच ड्रायव्हर सीट बाजुला बसलेला इसम हा गाडीचे दस्वाजा
खोलुन पोलीसाना पाहुन पळून गेला डॉयहर सिटवर असलेला इसमास खाली उतरवून
पंचाला परिचय देवून त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने आपले नाव अब्दुल मोबीन उर्फ शहजाद अब्दूल मुत्तलीबवय
२३ वर्ष रा. रहमत नगर लालखड़ी रोड हमीदिया मस्जिद च्या मागे अमरावती असे सांगितले व पळून
गेलेल्या इसमाबाबत विचारले असता त्याचे नाव अबरार स. चानी चौक अमरावती असल्याचे सांगीतले

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment