Ads

प्रजा लोकशाही परिषद, महाराष्ट्र राज्य च्या वतीने आज बलुतेदार, भटके विमुक्त व मुस्लिम ओबीसीची बैठक
प्रजा लोकशाही परिषद, महाराष्ट्र राज्य च्या वतीने आज बलुतेदार, भटके विमुक्त व मुस्लिम ओबीसीची बैठक

राज्याचे विधानसभा अध्यक्ष मा. ना. नानाभाऊ पडोले यांच्या उपस्थितीत संपन्‍न

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर
प्रजा लोकशाही परिषद, महाराष्ट्र राज्य च्या वतीने आज बलुतेदार, भटके विमुक्त व मुस्लिम ओबीसी यांच्या संदर्भात राज्याचे विधानसभा अध्यक्ष मा. ना. नानाभाऊ पटोले यांच्या समवेत राज्याचे ओबीसी नेते तथा प्रजा लोकशाही परिषदेचे अध्यक्ष कल्याण दळे व मुस्लिम ओबीसी आर्गेनाईजेशन चे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अंसारी यांच्या प्रमुख उपस्थिति मधे बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकी मधे बलुतेदार, भटके विमुक्त व मुस्लिम ओबीसी यांच्या प्रमुख प्रश्नांवर प्रकाश टाकन्यात आला व बऱ्याच विषयांवर चर्चा करण्यात आली.*
*जवळपास २.३० तास चाललेल्या या बैठकीत ना. नानाभाऊ पटोले यांनी यावेळी आश्वासन दिले की, लवकरच मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे यांच्या सोबत बारा बलुतेदारांचे नेते व संबंधित सर्व खात्यांचे मंत्री व सचिव यांची संयुक्त बैठक लावून योग्य न्याय निर्णय देण्याचे आश्वासन दिले.*
*यावेळी प्रजा लोकशाही परिषदेचे अध्यक्ष कल्याण दळे, शब्बीर अंसारी, कर्नाटक चे माजी खासदार वी. व्यंकटेश, तुकाराम माने, दशरथ राऊत, सतीश कसबे, प्रताप गुरव, सतीश दरेकर, विशाल जाधव, ऍड. पल्लवी रेणके, डॉ. प्रियंका राठोड, विद्यानंद मानकर, मिलिंद मेटकर, विवेक ठाकरे, अनिल शिंदे, बसप्पा कनजे, किशोर सूर्यवंशी, चंद्रशेखर कापडे, ईश्वर मोरे व असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.*
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment