Ads

धम्मचक्र प्रवर्तक दीना निमित्त जिव्हाळा फौंडेशन तर्फे वृक्षारोपण


वर्धा:-
धम्मचक्र प्रवर्तक दिना निमित्त जिव्हाळा फौंडेशन वर्धा तर्फे फौंडेशन चे संस्थापक अध्यक्ष संतोष कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत व सामाजिक कार्यकर्त्यां राजेंद्र वाघमारे यांच्या मार्गदर्शनात हिंदीनगर सिंदि (मेघे) वर्धा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
वृक्षारोपण करण्या करिता सूरज कस्तुरे, प्रभाकर पाटील व सविता मेश्राम यांनी फौंडेशन ला झाडे व झाडे च्या सुरक्षा करिता नेट जाळी उपलब्ध करून दिले.
कार्यक्रमा च्या यशस्वी करिता साहिल वानखेडे, दिपक सातकर, प्रणिता मेश्राम, निशा सुखदेव, श्वेता जांभुळकर, मनस्वि मेश्राम, सुरेश आगलावे यांनी सहकार्य केले.
झाडे लावा झाडे जगवा असे परिसरातील
उपस्थित नागरिकांना पत्रकार संतोष कुमार यांनी आवाहन केले
सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ता वासुदेव चावरे आणि आभार प्रदर्शन आनंद घोडेस्वार यांनी केल
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment