भद्रावती (तालुका प्रतिनिधी):-येथील बरेच वर्षानु -- वर्ष परम्पारिक ( पिढ्यांन -- पिढ्यां ) जंगलात नवीन बाम्बू नोहेम्बर -- दिसम्बर महिन्यात लागत असते घन दाट जंगलात जावून बाम्बू आणून त्यांचेवर उपजीविका चालत असते बाम्बू पासून विविध साहित्य बनवीन्यात येते आताच नुकतेच गावा बाहेर भिवसेन देव / वाघोबा / माहुली यांची दर वर्षीप्रमाणे या वर्षी सुधः बुरुड समाज तर्फे पूजा अर्च्या करण्यात आली सम्पूर्ण भारत भर व महाराष्ट्र भर बुरुड समाज आप आपल्या पद्धतीने पूज्या अर्च्या कार्यक्रम करित असतात यात बाम्बूला काम करण्या करिता लागनारे हत्यारे समोर ठेऊन या साहित्याची पूज्या अर्च्या करण्यात आली
राजू गैनवार माजी नगरसेवक व चंद्रपुर जिल्हा सचिव बुरुड समाज संघटना यांच्या नेतृत्वात करण्यात आली व या सभेचे अद्यक्ष स्थान दिनेश बोमिडवार अद्यक्ष भद्रावती बुरुड समाज हे होते या सभेचे प्रस्ताविक व इतिवृत वाचन संतोष बोमिडवार सचिव भद्रावती बुरुड समाज भद्रावती यानी केले
यात बुरुड समाजाचे समाज भवन बांधकाम करणे / आमसभा घेणे / वार्षिक अहवाल / वार्षिक जमा खर्च / पालखिचा ठेखा ( डुडु चा ठेका ) व इतर विषयावर सविस्तर चर्चा करुण सर्वानु मते ठराव करुण मंजूरी देण्यात आली या सभेचे आभार केशव गैनवार यांनी केले
या सभेला उपस्तित राजू गैनवार / दिनेश बोमोडवार / संतोष बोमिडवार / केशव गैनवार / संतोष वासमवार / बबन सत्रमवार / रविन्द्र गैनवार / अरुण सत्रमवार / सुरेश सुलभेवार / वैभव गट्टूवार / सुनील सुलभेवार / काशीनाथ सत्रमवार / शरद सुलभेवार / मोहन मंचलवार व पदाधिकारी व सभासद समाज बांधव बहु संखेने उपस्तित होते खेलीमेंलीच्या वातावरणात सभा सम्पन्न जाली समाजाच्या कार्य कर्त्यानि अथक परिश्रम घेतले
0 comments:
Post a Comment