Ads

*ईगल फौंडेशनच्यावतीने राष्ट्रीय स्तरावरील गरूडझेप पुरस्कारासाठी आवाहनरत्नागिरी :-ईगल फौंडेशनच्यावतीने सन ~२०२२ च्या राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारासाठी आवाहन करण्यात आले आहे.त्यामध्ये आदर्श माता, आदर्श पिता,आदर्श माता- पिता पुरस्कारही देण्यात येणार आहेत. महिला, वैद्यकीय, प्रशासकीय, उद्योग,युवा,शेती,पत्रकारिता,सामाजिक, सांस्कृतिक, आदी क्षेत्रातील व्यक्ती अथवा संस्थांना सहभाग घेता येईल.
पुरस्कार नामांकन फॉर्म हवा असल्यास 9422420611या व्हॉटसाप नंबरवर आपले नाव,पत्ता, हुद्दा कळवावा.दि.२० फेब्रुवारी २०२२ पर्यंत प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन शेखर सुर्यवंशी (सांगली) सागर पाटील (रत्नागिरी ), बालासाहेब फड(बीड) प्रकाश वंजोळे (खंडाळा) सुभाष भोसले (कागल) बाबासाहेब राशिनकर (गुहागर) दिपक पोतदार (जयसिंगपूर), प्रा,बापुसाहेब कांबळे (मुंबई) संजय नवले (अहमदनगर), प्रा.तुकाराम पाटील (कोल्हापूर) , प्रा.अरुण घोडके (इस्लामपूर ) अशोक शिंदे (येलूर) संजय गायकवाड (रोहा) भगवान देवकर (कुरळप)डॉ.सुनील भावसार (नाशिक) प्रा.सर्जेराव राऊत (कोल्हापूर) प्रतापराव शिंदे (कोकरुड) ,राजेश जोष्टे (चिपळूण) अनुज केसरकर (मुंबई) प्रा.महेश मोटे (उस्मानाबाद ) सिकंदरसिंग दुधानी, शिरीष कुलकर्णी (पुणे) सचिन बैरागी (नाशिक) विठ्ठल तगलपल्लेवार (लातूर),कृष्णकुमार दडके (परभणी),प्रा.दिलीप जाधव (सांगली),व्ही.टी.बसवंत(खेड), रामलिंग मंजुळकर (सोलापूर),विजय सोनवणे (औरंगाबाद) ,संजय खरात (माण),संजय महाजन (शिर्डी),प्रा.रावसाहेब राशिनकर (अहमदनगर) आदींनी केले आहे. अधिक माहितीसाठी 9422420611या फोनवर (सायंकाळी 5 ते 7) संपर्क साधावा.प्रस्ताव पोस्टाने सौ.शालन कोळेकर, खंडाळा ता.जि.रत्नागिरी पिन कोड ४१५६१३ या पत्यावर पाठवा.प्रस्ताव पीडीएफ पाठवू नयेत.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment