Ads

कोरोनाच्या ओमिक्रॉन नव्या व्हेरियंटचे रुग्ण वाढू नये म्हणून खासदार बाळूभाऊ धानोरकर यांनी घेतली प्राथमिक आरोग्य केंद्रात आढावा बैठक

MP Balubhau Dhanorkar's review meeting at Primary Health Center
माजरी जावेद शेख भद्रावती :-
जगभरात कोरोनाच्या ओमिक्रॉन नव्या व्हेरियंटचे रुग्ण वाढू लागले आहे आणि पुन्हा सरकार ने नवीन निर्बंध लावण्यात आलेलं असून सर्वांचीच खळबळ उडाली आहे.
कोविड चे रुग्ण सपाट्याने वाढत असल्याने चंद्रपूर जिल्यातील खासदार बाळूभाऊ धानोरकर यांनी आहे माजरी च्या प्रार्थमिक आरोग्य केंद्रात भेट देऊन आरोग्य विभागाने काय व्यवस्था केली हे जाणून घेतले आणि वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचारी ना लसीकरण बद्दल आदेश दिले एक ते पंधरा वर्षाचे लसीकरण करावे जर लसीकरण करिता दवाखान्यात येणाऱ्यांची संख्या कमी असेल तर घरोघरी जाऊन लसीकरण करावे असे आदेश दिले सदर आढावा बैठक माजरी ग्रामपंचायत च्या सभागृहात पार पडली यावेळी वरोरा भद्रावती चे आमदार प्रतिभाताई धानोरकर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ आसुटकर जिल्हापरिषद सदस्य प्रवीण सूर वेकोली महाप्रबंधक संचालन प्रमोदकुमार पंचायत समिती सदस्य चिंतामण आत्राम माजरी ग्रामपंचायत सरपंच छाया जंगम वैद्यकीय अधिकारी डॉ परवीन रिजवना ग्रामपंचायत सदस्य राकेश दोनतावर सरताज सिद्दीकी रवि भोगे सतीश कुडुदुला शेंगोवकर सतीश जोशी माजी सरपंच बंडू वनकर व्यापारी संघटना आणि संघर्ष समिती चे पदाधिकारी उपस्थिती होते.
आरोग्य यंत्रणा सह माजरी मध्ये वेकोली आणि रेल्वे कडून प्रताडीत केल्या जात असलेल्या समस्या आणि वेकोली कडून एकतानगर वसाहत अतिक्रमण बळजबरीने उठवीत असलेल्या समस्या जाणून घेऊन उपविभागीय अधिकारी कडे बैठक लावण्यास आदेश दिले खासदार भद्रावती तालुक्यातील सहा ही आरोग्य केंद्राला भेट दिली.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment