ब्रम्हपुरी:- ब्रम्हपुरी तालुक्यातील अ-हेर नवरगाव येथील वैनगंगा नदीपात्रातील रेतीची तस्करी करतांना पोलीस विभागाकडून दोन ट्रॅक्टर जप्त करण्यात आले. अरहेर नवरगाव येथील ट्रॅक्टर क्र. MH 36 AG 2613 व MH 35 TC 0251 या वाहनातून तस्करी करून रेती अवैधपणे वाहतूक करतांना ब्रम्हपुरी पोलिसांनी पकडले. यावेळी ट्रॅक्टर चालक शंकर पिलारे व कार्तिक सहारे रा. अरहेर नवरगाव यांना रंगेहाथ पकडले. त्यांचा कडून ट्रॅक्टर जप्त करण्यात आले असून त्यांच्या वर भांदवि 379 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी मिलिंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ठाणेदार रोशन यादव सह्ययक पोलिस निरीक्षक बोरकर वाहतूक पोलीस राहुल लाखे प्रमोद सावसागडे मुकेश गजभिये यांनी केल
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
0 comments:
Post a Comment