घुग्घुस :-बुधवार दिनांक २३ मार्च २०२२ रोजी भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी इंग्रजांन विरोधात लढा देणारे व वयाच्या २३-२४ व्या वर्षी देशा साठी आपल्या प्राणाची आहुती देणारे देशाचे विर पुत्र सुखदेव, भगतसिंह, राजगुरू यांच्या प्रतिमांना पुष्प व धूप बत्ती लावून आम आदमी पार्टी द्वारा भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी घूग्घुस शहर अध्यक्ष अमित बोरकर, उपाध्यक्ष अभिषेक सपडी, महिला शहर अध्यक्ष उमा तोक्कलवार, महिला उपाध्यक्ष सोनम शेख, महिला सचिव विपश्यना धनविजय, महिला कोषाध्यक्ष अंजली नगराळे, महिला संघटनमंत्री पुनम वर्मा, विजया उपलेट्टी, नसीम शेख, धम्मदिना नायडू, नईमा शेख, संदीप पथाडे, विकास खाडे, आशिष पाझारे, प्रशांत पाझारे, अनुप धनविजय, कुलदीप पाटील,निखिल कामतवार, प्रफुल पाझारे, प्रशांत सेनानी, रवी शांतलावार, अभिषेक तालापेल्ली, अनुप नळे, स्वप्नील आवळे, सागर बिऱ्हाडे, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.....
0 comments:
Post a Comment