भद्रावती तालुका प्रतिनिधि (जावेद शेख):-जिल्हा परिषद व्यवस्था पन शाला समितिची दिनांक 14।3।2022रोज सोमवार ला श्री ईश्वर भाऊराव निखाड़े यांच्या अध्यक्ष ते खाली सभा घेण्यात आली या सभेत शुभांगी अमोल घरत, रेखा रमेश देशकर, उज्वला शरद गौरकर, सुलोचना गजानन खामन कर, अल्का रमेश।गोहने, श्रीमती अनु रमेश शेंडे,वंचित दुर्वल घटक, मोतीराम ईश्वर बदकी, संतोष नारायण कामड़े, रविन्द्र माणिक पोइन कर, गजानन शंकर माडेकर,, प्रमोद उद्धव कुंडालकर, या सर्व सदस्य ची बिनविरोध निवड करण्यात आली या निवड़ी नंतर नव नियुक्ति सदस्य मधून अध्यक्षपदी श्री संतोष नारायण कामड़े, व उपाध्यक्ष शुभांगी अमोलघरत यांची बिनविरोध निवड करण्यात आली आनी शिक्षणतध्न्य म्हणून ममता नितिन ठक,यांची निवड करण्यात आली या प्रसंगि बोधे सर जुमनाके सर, व सर्व पालक वर्ग गावातील नागरिक उपस्थित होते
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
0 comments:
Post a Comment