Ads

आक्केवार वाडी येथील गुरुकुंज उद्यान, हायमास्ट लाईट, आणि सेल्फी विथ टायगर चे उदघाटन

चंद्रपुर :-आक्केवार वाडी येथील गुरुकुंज उद्यान, हायमास्ट लाईट, आणि सेल्फी विथ टायगर चे उदघाटन सौ सपणाताई सुधिरभाऊ मुनगंटीवार यांचे शुभ संदेशद्वारे करण्यात आले. Inauguration of Gurukunj Udyan, High Mast Light, and Selfie with Tiger at Akkewar Wadi लोकनेते सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या आशीर्वादाने या परिसराचे नंदनवन झाले असे महापौर सौ राखीताई कंचलवार म्हणाल्या, कार्यसम्राट नगरसेवक सुभाष कासनगोट्टुवार हे महानगर पालिकेचे न १ नगर सेवक आहे अशा शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाला प्रमुख विजय राव चंदावार, सोबतच छबुताई वैरागडे सभापती,सौ प्रज्ञा ताई गंधेवार, सपणा ताई नांमपल्लिवर महिला मोर्चा शहर महामंत्री, नगरसेविका चव्हाण ताई व उईके ताई, पुरुषोत्तमजी सहारे, मयताई मंडाडे,राउत्कार काका,गाजू भोयर, विजय लोखंडे,खोडे काका, काच्वाह काका, सोनुले काका,रमेश राव दडगाल,सिंधुताई चौधरी, आकाश मस्के तसेच आदरणीय धर्मपुरीवार काका, अमीनशेख, रोकडे ताई, धर्मापुरीवार ताई, सुवर्णा लोखंडे, अन्नपूर्णा देवतळे, हलके ताई,मंजुश्री कासनगोटटूवार, बागद्दे काका, धंदरे काका, रोहनकर काका, अपर्णा ताई चीडे व येथील समस्त ज्येष्ठ नागरिक संघ तसेच समस्त श्री स्वामी समर्थ शारदा महिला मंडळ यांच्या सहकार्यामुळे आज हा आनंदाचा क्षण साजरा करण्यास मिळाला

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment