सिंदेवाही प्रतीनिधी:-सिंदेवाही पंचायत समिती अंतर्गत गडमौशी येथे मनरेगा च्या कामावरील महिला मजुरासह आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला
आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत गडमौशी येथे मनरेगा अंतर्गत कार्यरत महीला मंजुरांचे काम करतांना उन्हा पासून संरक्षण व्हावे या करिता अमित महाजनवार विस्तार अधिकारी यांचे कडून कॅप चे वितरण करन अभिनव पध्दतीने महिला दिन साजरा करण्यात आला. प्रसंगी अमित महाजनवार,सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र नागदेवते, apo सचिन हेडाऊ, ग्रामसेवक दीपक अर्जुनकर, रोजगार सेवक रमेश आत्राम उपस्थित होते
0 comments:
Post a Comment