शेगाव (बू ) :-स्थानिक शेगाव येथून जवळच असलेल्या निमडेला चंदई नाला प्रकल्प येथील बंधाऱ्यावर आज अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून The body of an unidentified Men was found in Nimdela lake आल्याने गावात तसेच परिसरात एकच खडबळ उडाली .
याची गंभीर माहिती स्थानिक शेगाव पोलीस स्टेशन shegaon police station यांना दिली असता शेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री अविनाश मेश्राम यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह घटना स्थळ गाठून पंचनामा करून Corpses floating in the water पाण्यात तरंगत असलेल्या मृतदेह ला बाहेर काढला अधिकची चौकशी केली असता मृतक अनोळखी असून त्याच्या हातावर रामानंद असे नाव गोंदले आहे त्यावरून हा इसम पर राज्यातलं असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सदर मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरणिय तपासणी करीता उपजिल्हा रुग्णालयात वरोरा येथे रवाना करण्यात आला आहे. सदर या प्रकरणाची अधिक चौकशी येथील ठाणेदार श्री अविनाश मेश्राम यांच्या मार्गदर्शनात श्री प्रवीण जाधव तसेच सर्व कर्मचारी अथक परिश्रम घेऊन करत आहेत. अनोळखी असून
0 comments:
Post a Comment