बिअर ची वाहतूक करत असलेला अपघातग्रस्त ट्रक
सिंदेवाही :-सिंदेवाही ते नागभिड जाणाऱ्या हायवेवर मौजा पळसगाव जाट या ठिकाणी बिअर ची वाहतूक करत असलेला ट्रक हा पलटी झालेला असून truck transporting beer crashed .त्याठिकाणी लोकांनी गर्दी केलेली आहे. सदर ठिकाणी सिंदेवाही पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री योगेश घारे व पोलीस पथक तात्काळ पोहोचून गर्दी नियंत्रित करीत आहेत. तसेच अपघातग्रस्त ट्रक हा क्रेनच्या सहाय्याने बाजूला घेण्याचे काम सुरू आहे. या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही आहे.

0 comments:
Post a Comment