Ads

पळसगाव जाट येथे प्रशांत बनकर यांच्या हस्ते गरजवंताना दुकान छत्रीचे वाटप

सिंदेवाही प्रतीनिधी:-तालुक्यातील पळसगाव जाट येथील फुटपाथवर किरकोळ दुकान विक्रेत्यांना पालकमंत्री विजय भाऊ वडेट्टीवार यांच्या मार्गदर्शनाखाली गरजवंत दुकान विक्रेत्यांना छत्रीचे नुकतेच वाटप करण्यात आले.Distribution of shop umbrellas at the hands of Prashant Bankar at Palasgaon Jat
पळसगाव जाट येथील शेकडो किरकोळ दुकानदार वर्षभर उन्हात, पावसात फूटपाथवर आपला व्यवसाय करतात किरकोळ दुकानदारांची गरज लक्षात घेता जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आर्थिक मदत करीत शेकडो छत्रीचे वाटप करण्यात आले यावेळी गावातील सामाजिक कार्यकर्ता तथा अध्यक्ष काँग्रेस कमिटी पळसगाव जाट येथील प्रशांत बनकर सरपंच जगदीश कामडी, माजी सरपंच निरंजनदास पाकमोडे ,रमेश बनकर , सचिन सहारे सदस्य सतीश गणवीर माजी सोसायटी अध्यक्ष विलास बनकर ,दुर्वेश लांजेवार विजयजी बनकर तसेच अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांची या वेळी उपस्थिती होती.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment