Ads

भद्रावती येथे 60 वर्षीय अनोळखी महिलेचा मृत्यु

भद्रावती तालुका प्रतिनिधी :-
पोलीस स्टेशन भद्रावती येथे मर्ग क्र.60/2021 कलम 174 जा. फौ चा यातील मृतक अनोळखी महिला वय अंदाजे 60 वर्ष हि सुमठाणा चौक भद्रावती येथे बेशुध्द पडुन असल्याने तेथील जमलेल्या लोकांनी तिला उपचार करीत ग्रामीण रुग्णालय भद्रावती येथे नेले असता तेथे तिचेवर प्राथमीक उपचार करुन तिला पुढील उपचार सामान्य रुग्णालय चंद्रपुर येथे रेफर केले आणि तेथे उपचार दरम्यान ती दि. 09/07/2022 चे 1:30 वा. सुमारास मरण पावली. सदर घटनेची कागदपत्रावरुन सदरचा मर्ग नोंद असुन मृतक महिलेची ओळख पटलेली नाही.
60-year-old unidentified woman died inBhadravati
मृतक अनोळखी महिला वर्णन या प्रमाणे आहे- वय अंदाजे 60 वर्ष, रंग सावळा, उजव्या हातावर अस्पष्ट नाव गोदलेले व त्रिशुल काढलेले आहे. बांधा सळपातळ, उंची 5 फुट, डोक्यावर काळे, पांढरे, कुरळे केस, अंगात जाभंळ्या रंगाचा ब्लाउज व लाल, हिरव्या गुलाबी रंगाची बुट्याची साडी घातलेली आहे.

तरी ज्या कोणालाही वरील वर्णनाच्या मृतक अनोळखी महिलेची ओळख असेल किंवा त्याबद्दल काही माहिती असल्यास खालील क्रमांकावर त्वरीत संपर्क करावा. पोलीस स्टेशन भद्रावती दुरब्धनी क्रंमाक- 07175265093  तपासी अधिकारी- पोउपनि अशोक बोढे 9881962121 प्रभारी अधिकारी पो.नी गोपाल भारती 8767922931
तपासी अधिकारी पोउपनि अशोक बोढे पोलीस स्टेशन भद्रावती यांनी अपील केली आह
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment