(प्रशांत गेडाम)सिंदेवाही :- चंद्रपूर जिल्ह्याचे कार्यसम्राट माजी वित्त मंत्री तथा पालक मंत्री सुधिर भाऊ मुंनगट्टीवार साहेबांच्या वाढदिवसाचे औचित्यसाधून माजी समाजकल्याण सभापती नागराज भाऊ गेडाम यांच्या प्रमुख उपस्थितीत प्राथमिक शाळा गुंजेवाही/कोठा शाळेत शालेय साहित्य वाटप" करण्यात आले.
या उपक्रमाचे आयोजन माजी पंचायत समिती सदस्य रितेशभाऊ मित्र परिवाराच्या माध्यमातून" करण्यात आले
उपक्रमासाठी अभ्यासु नेतृत्व माजी समाजकल्याण सभापती नागराज भाऊ गेडाम, माजी पं. स. सदस्य रितेशभाऊ अलमस्त, गुंजेवाही,भाजपा जेष्ठ नेते मा.प्रभाकर सा.पोरेड्डीवार, संरपंच क्ष्री. वसंत लक्ष्मन टेकाम, उप सरपंचा सौ. शालीनी तातेश गुरनुले,ग्रा. पं. सदस्य छाया किशोर कोडापे, गुंजेवाही तंटामुक्ती अध्यक्ष प्रकाश जेराते, कपिल शेंडे,अश्विन मडावी,पंकज सोनकर,रवी कामतकर, गुंजेवाहीचे भाजपा जेष्ट नेते संजय कोमेरवार, रोमन गुरनुले, तथा गुंजेवाही ग्राम पंचाय सदस्य पुनेश गांडलेवार यांची मोलाची सहकार्य केलेत.
समाजातील दुर्बल,वंचित,गोर-गरीब बांधवांच्या प्रति मदतीचा हात देऊन अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा केल्याचे समाधान मनाला लाभले. यावेळी माजी समाजकल्याण सभापती नागराज भाऊ गेडाम तथा माजी पं. स. सदस्य रितेशभाऊ अलमस्त ग्राम पंचायतच्या व सर्व टिमचे आभार मानले...!

0 comments:
Post a Comment