चंद्रपुर :-ED संस्थेला हाताशी धरून सुडबूध्हीच्या भावनेने शिवसेना नेते मा . संजय राऊत साहेब यांना काल अटक करण्यात आली , त्या निषेधार्थ आज शिवसेना जिल्हाप्रमुख मा. संदीप भाऊ गिर्हे यांच्या नेतृत्वात व महानगरप्रमुख प्रमोद भाऊ पाटिल यांच्या प्रमुख उपस्थितित चंद्रपूर शिवसेनेतर्फ़े जेटपूरा गेट येथे तीव्र आंदोलन करण्यात आले. Agitation by Chandrapur Sena to protest the arrest of MP Sanjay Raut
सदर आंदोलनात शिवसेना नेते मा. नगरसेवक सुरेश भाऊ पचारे, बबन उरकुडे, नंदू पडार, स्वप्निल काशीकर, निलेश बेलखेडे, वसीम भैया, समीर कुरेशी, राहुल विरुटकर, बाळू बगत,राकेश घटे, युवासेना ज़िल्हा समन्वयक विक्रांत सहारे, ज़िल्हा चिटणीस विनय धोबे, गिरीश कटरे, सुमित अग्रवाल, हर्षद कानपाल्लीवर, सूजीत पेंदोर, प्रकाश चंदनखेडे, रझीद भाई, वसीम शेख,प्रफुल चावरे,सोनू ठाकूर, आदित्य वेले, राज पाचबाई,नागजी गंडफडे, करण वैरागडे, वैभव काळे, शिवा वजारकर, प्रशांत गाटूरवार,सोनू चावरे, महिला आघाडी उज्ज्वला ताई नलगे,कुसुम ताई उदार, वर्षा ताई कोटेकर, विद्या ताई ठाकरे युवती सेना उपजिल्हा अधिकारी रोहिणी ताई पाटील, धनश्री हेडाऊ सोबतच शिवसेना, युवासेना, महिला आघाडी व युवती सेने चे पदाधीकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment